विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
पहिला सामन्यात केलेल्या चुका टाळताना भारताने नियोजनबद्ध खेळ केला. शिखर धवन व अक्षर पटेल यांना विश्रांती देत कर्णधार कोहलीने युवा ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना संधी दिली. ...
IND vs ENG, 2nd T20 : India wins by 7 wicketsइशाननं त्याच्या आक्रमक शैलीत दोन खणखणीत षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं २८ चेंडूत शतक पूर्ण करताना ५ चौकार व ४ षटकार खेचले. ...
IND vs ENG, 2nd T20 : Virat Kohli सॅम कुरननं पहिल्याच षटकात लोकेश राहुलला माघारी पाठवले. त्यानंतर इशान व विराट यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ...
Vijay Hazare Trophy 2021 : Prithvi Shaw मुंबईनं रविवारी अंतिम सामन्यात उत्तर प्रदेश संघावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला आणि चौथ्यांदा विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare title 2021) स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. ...