विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Virat Kohli News : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला सात धावांनी मात देत भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळवला. ...
India vs England, Indian Won By 7 Runs: इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील रोमांचक लढतीत भारतीय संघानं ७ धावांनी विजय प्राप्त केला आहे. ...
IND vs ENG, 3rd ODI, Pune: इंग्लंडच्या आदिल रशीनं सलामीवीर रोहित शर्मा (३७), शिखर धवन (६७) यांना माघारी धाडलं. त्यानंतर मोईन अली यानं कर्णधार विराट कोहली (७) याला त्रिफळाचीत करुन माघारी धाडलं आहे. ...
India vs England, 3rd ODI, Pune: भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील आजच्या निर्णायक सामन्याची नाणेफेक पुन्हा एकदा इंग्लंडनं जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. ...