विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
मागच्यावर्षी भारताने ऑस्ट्रेलियाला २-१ ने आणि त्यानंतर इंग्लंडला ३-१ ने पराभूत केले. न्यूझीलंडने वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानचा प्रत्येकी २-० ने पराभव केला होता. ...
virat kohli & anushka sharma covid 19 fundraiser विराट कोहली ( Virat Kohli) आणि त्याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांनी कोरोना लढ्यात हातभार लावण्यासाठी एक चळवळ उभी केली. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटचा व क्रिकेटपटूंचा मोठा दबदबा आहे. आता तर एकाच वेळी भारताचे दोन संघ वेगवेगळ्या देशांना कडवी टक्कर देतील, एवढे मातब्बर खेळाडू संघाकडे आहेत. भारतीय संघाचा व खेळाडूंचा मोठा चाहतावर्ग आहे, त्यामुळे खेळाडू व संघ या ...
बायोबबलमध्ये प्रवेश केल्यानंतर खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि कुटुंबीयांची कोरोना चाचणी केली जाईल. दौऱ्यावर जाणारे २० खेळाडू देशातील विविध राज्यांचे असल्याने बीसीसीआय खेळाडूंसाठी विशेष बायोबबल तयार करणार आहे. ...
वडिलांना गमावल्यानंतरही सिराजने ऑस्ट्रेलियात थांबण्यास प्राधान्य दिले. या कठीण स्थितीत कर्णधार कोहली आणि अन्य सहकाऱ्यांनी प्रेरणादायी शब्दांनी आपल्याला बळ दिल्याचा खुलासा सिराजने केला आहे. ...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांनी मंगळवारी सोशल मीडियावरून एक आनंदाची बातमी सांगितली ...