विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं क्रिकेट वर्तुळालाही अनेक धक्के दिले. भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्ती हिनं कोरोनामुळे आई व बहिणीला गमावले, प्रिया पुनिया हिच्या आईचेही मंगऴवारी कोरोनामुळेच निधन झाले. ...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) हा सध्याच्या घडीतील आघाडीचा फलंदाज आहे. जागतिक क्रमवारीत तो कसोटी व वन डे फलंदाजांमध्ये पाचव्या, तर ट्वेंटी-२०त दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) यांची ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये फटकेबाजी पाहणे, म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच. ...