विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Virat Kohli Chat With Fans: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं नुकतंच आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यानं अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आणि यावेळी एक धमाल देखील घडली. जाणून घेऊयात... ...
भारतीय क्रिकेट संघाच्या निवडसमितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनी लवकरच रोहित शर्मा निर्धारित षटकांच्या खेळात भारतीय संघाचं नेतृत्व करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. ...
ODI rankings: भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा हे आयसीसी वन डे फलंदाजी क्रमवारीत क्रमश: दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर कायम आहेत. ...
India Tour of England : भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातील सर्व खेळाडू मुंबईत दाखल झाले आहेत आणि त्यांना क्वारंटाईन केलं गेलं आहे. ...