विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
लढतीमध्ये काही सत्रात चुरस अनुभवाला मिळाली. विशेषता ज्यावेळी मोहम्मद शमी, ईशांत शर्मा व आर. अश्विन यांनी न्यूझीलंडचा पहिला डाव माफक धावसंख्येत गुंडाळला. ...