विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Banglore) संघानं रविवारी पंजाब किंग्सवर ( Punjab Kings) ६ धावांनी विजय मिळवताना प्ले ऑफमधील स्थान पक्के केले. ...
भारतीय क्रिकेट संघात सर्व काही सुरळीत नाही, हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. कर्णधार विराट कोहली आणि संघातील अन्य खेळाडू यांच्यात वाद असल्याचे हळुहळू समोर येत आहे. रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. हे सर्व वाद बीसीसीआयला आधीच माहीत होते आणि म्हणूनच ट्वें ...
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी चक्क बीसीसीआय सचिव जय शाह यांना फोन करुन आपला छळ होत असल्याची तक्रार केली होती, हा मोठा खुलासा बुधवारी झाला. ...
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी शाह यांच्याकडे कोहलीच्या कर्णधार पदाबद्दल आक्षेप नोंदवला आहे. न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर रहाणे आणि पुजारा यांच्यावरही टीका झाली. ...