शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : IPL 2021: उसेन बोल्टनं RCB ची जर्सी परिधान करत विराट कोहलीला दिला खास संदेश, म्हणाला...

क्रिकेट : Viral Video: अनुष्कानं विराटला हात पकडून उचललं; कोहलीच्या तोंडून पटकन निघालं...

क्रिकेट : IPL 2021 : विराट कोहली बनला चायनीझ कंपनी VIVOच्या सदिच्छादूत!

क्रिकेट : IPL 2021 : RCBचा फलंदाज फुल्ल फॉर्मात; ४९ चेंडूंत कुटल्या १०४ धावा, विराट कोहलीच्या संघाची मधली फळी मजबूत होणार

क्रिकेट : IPL मधील २० षटकं, पण कोणत्या षटकात कुणी केल्यात सर्वाधिक धावा? रोहित शर्माचं नावचं नाही

क्रिकेट : विराट कोहली-अनुष्का शर्मा यांनी भटक्या प्राण्यांसाठी मुंबईत सुरू केली दोन निवारा केंद्र!

क्रिकेट : IPL 2021: IPL मध्ये कोरोनाचा तांडव: विराट कोहलीचा महत्वाचा सहकारी कोरोना पॉझिटिव्ह; तिसरा क्रिकेटपटू

क्रिकेट : IPL 2021, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीचे पाच भारी विक्रम, कर्णधार म्हणून अनोखे द्विशतक साजरे करण्याची संधी!

क्रिकेट : SA vs PAK : बाबर आझमनं मोडला विराट कोहलीचा विक्रम; रमीझ राजा म्हणतात, म्हणून पाकिस्तान संघाला जगभरात डिमांड!

क्रिकेट : IPL मधील फलंदाजांचे १० मोठे विक्रम; ५ हजार धावा करणाऱ्या टॉप फाईव्ह फलंदाजांत ४ भारतीय, ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक पराक्रम