Join us  

IPL मधील २० षटकं, पण कोणत्या षटकात कुणी केल्यात सर्वाधिक धावा? रोहित शर्माचं नावचं नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 1:04 PM

Open in App
1 / 7

पहिले षटक - डेव्हिड वॉर्नर - ३८९ धावा

2 / 7

दुसरे, तिसरे व चौथे षटक - शिखर धवन ( ४८४, ५३८ व ४४२ धावा)

3 / 7

पाचवे व सहावे षटक - डेव्हिड वॉर्नर ( ४६६ व ४३९ धावा)

4 / 7

सात, आठ, नऊ, दहा व ११ वे षटक - सुरेश रैना ( ३११, ३४७, ३५६, ३५७ व ३७७ धावा)

5 / 7

१२ व १३वं षटक - विराट कोहली ( ३५३ व ३२७ धावा)

6 / 7

१४ वे षटक - दिनेश कार्तिक - ३६२ धावा

7 / 7

१५ ते २० वे षटक - महेंद्रसिंग धोनी ( ४३८, ४६६, ५५७, ५६८, ५८६ व ५९२ धावा)

टॅग्स :आयपीएल २०२१डेव्हिड वॉर्नरशिखर धवनसुरेश रैनामहेंद्रसिंग धोनीविराट कोहलीदिनेश कार्तिक