लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Virat vs Gambhir, India vs South Africa 3rd Test: "विराट, असे चाळे करून तू तरूणांचा आदर्श बनू शकत नाहीस"; गौतम गंभीर 'किंग कोहली'वर संतापला - Marathi News | Immature Virat Kohli never be idol to youngsters slams Gautam Gambhir on stump mic row IND vs SA 3rd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराट, असे चाळे करून तू तरूणांचा आदर्श बनू शकत नाहीस"

विराट कोहली हा एक अपरिपक्व खेळाडू आहे, अशी टीकाही त्याच्यावर करण्यात आली आहे. ...

IND vs SA, 3rd Test Live Updates: इस पार, या उस पार?; दक्षिण आफ्रिकेचे दमदार प्रत्युत्तर, चौथ्या दिवशी लागणार मालिकेचा निकाल   - Marathi News | IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates :  Stumps on Day 3 - South Africa need 111 runs and India need 8 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इस पार, या उस पार?; दक्षिण आफ्रिकेचे दमदार प्रत्युत्तर, चौथ्या दिवशी लागणार मालिकेचा निकाल  

India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंतच्या ऐतिहासिक शतकानं टीम इंडियाची लाज वाचवली खरी, परंतु दक्षिण आफ्रिकेकडून तितकेच तोडीसतोड प्रत्युत्तर मिळाले. ...

IND vs SA, 3rd Test Live Updates, Virat Kohli : डीन एल्गरचा निर्णय DRS मध्ये फिरला अन् विराट कोहलीचा पारा चढला; स्टम्प माईकवर नको ते बरळून वाद ओढावून घेतला, Video  - Marathi News | IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : Virat Kohli speaking right into the stump mic indicating that the DRS is definitely rigged to favour South Africa, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डीन एल्गरचा निर्णय DRS मध्ये फिरला अन् विराट कोहलीचा पारा चढला; वाद ओढावून घेतला, Video

India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates रिषभच्या या अविश्वसनीय खेळीनंतर भारतीय गोलंदाजांकडून उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा होती, पण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर व किगन पीटरसन चांगले खेळले.  ...

IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंत १०० धावांवर नाबाद राहिला; भारताचे तळाचे ६ फलंदाज ४६ धावांत परतले, पण हा एकटा नडला - Marathi News | IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : Rishabh Pant, 100* from 139 balls including 6 fours and 4 sixes, India  bowled out for 198 runs, South Africa need 212 runs to win  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत १०० धावांवर नाबाद राहिला; भारताचे तळाचे ६ फलंदाज ४६ धावांत परतले, पण हा एकटा नडला

India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस हा दोन्ही संघांसाठी चढ-उतारांचा राहिला. ...

India vs South Africa 3rd Test, Virat Kohli: अरे देवा! विराटचं पुन्हा 'येरे माझ्या मागल्या...'; पुन्हा तशीच चूक करत झाला OUT - Marathi News | India vs South Africa 3rd Test Shocking Video Virat Kohli makes same mistake gets out on outside off ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरे देवा! विराटचं पुन्हा 'येरे माझ्या मागल्या...'; पुन्हा तशीच चूक करत झाला OUT

विराट दुसऱ्या डावात पुन्हा एकदा आफ्रिकन गोलंदाजांनी रचलेल्या सापळ्यात अडकला. ...

IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : विराट कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम; ५००व्या डावात रचला पराक्रम - Marathi News | IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : Most runs after 500 international innings, Virat Kohli break Sachin Tendulkar record and many more | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम; ५००व्या डावात रचला पराक्रम

India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंत व विराट कोहली ( Rishabh Pant and Virat Kohli) या जोडीनं टीम इंडियाला तिसऱ्या कसोटीत कमबॅक मिळवून दिले. ...

IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंतनं खणखणीत षटकार खेचला, पाहा चेंडू कुठे पोहोचला; आफ्रिकेच्या खेळाडूंची शोधाशोध; Video - Marathi News | IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : Rishabh Pant is taking on Keshav Maharaj; he slams the spinner for two sixes, Watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतनं खणखणीत षटकार खेचला, पाहा चेंडू कुठे पोहोचला; आफ्रिकेच्या खेळाडूंची शोधाशोध; Video

India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंत व विराट कोहली ( Rishabh Pant and Virat Kohli) या जोडीनं टीम इंडियाला तिसऱ्या कसोटीत कमबॅक मिळवून दिले. ...

IND vs SA, 3rd Test Live Updates : विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिकेत एकाही आशियाई खेळाडूला न जमलेला पराक्रम केला, भारतानं दुसऱ्या डावात घेतली आघाडी - Marathi News | IND vs SA, 3rd Test Day 2 Live Updates : Virat Kohli is Only Asian In the History Of Cricket Average 50+ in South Africa, Ind 57/2, a lead of 70 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिकेत एकाही आशियाई खेळाडूला न जमलेला पराक्रम केला, भारतानं घेतली आघाडी

India vs South Africa, 3rd Test Day 2 Live Updates : जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) नं दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी पाठवून भारताला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. ...