लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
विराट कोहलीच्या नेतृत्वाला विराम; द.आफ्रिकेतील पराभवानंतर तडकाफडकी निर्णय - Marathi News | virat Kohli steps down as Indias Test captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या नेतृत्वाला विराम; द.आफ्रिकेतील पराभवानंतर तडकाफडकी निर्णय

२०१४ ला धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेच्या मध्यात कर्णधारपद सोडल्यामुळे विराटकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.  ...

Virat Kohli: चार महिन्यात कोहलीच्या हातून गेली चार संघाची कप्तानी, अशी लिहिली गेली विराट नेतृत्वाच्या एक्झिटची कहाणी - Marathi News | Virat Kohli: Kohli lost four team captains in four months, says exit story of Virat's leadership | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :४ महिन्यात कोहलीकडून गेली ४ संघाची कप्तानी, अशी लिहिली गेली विराट नेतृत्वाच्या एक्झिटची कहाणी

Virat Kohli Test Captaincy: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर विराट कोहलीने भारताच्या कसोटी संघाचं नेतृत्व सोडण्याची घोषणा केली. आता विराट कोहली क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात भारताचं नेतृत्व करणार नाही. गेल्या ...

Virat Kohli Test Captaincy: पराभवानंतर द्रविडसोबत चर्चा, नंतर जय शाह यांना फोन; कोहलीनं 'असा' दिला राजीनामा! वाचा... - Marathi News | virat kohli test captaincy chornology kohli chat with coach rahul dravid bcci secy jay shah for steps down as test captain | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पराभवानंतर द्रविडसोबत चर्चा, नंतर जय शाह यांना फोन; कोहलीनं 'असा' दिला राजीनामा! वाचा...

Virat Kohli Test Captaincy: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं कसोटी कर्णधारपदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केला. पण पडद्यामागे नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात... ...

महेंद्रसिंग धोनीच्या पावलांवर चालतोय विराट कोहली?; २०१७ साली कॅप्टन कूलनं केलेलं विधान पुन्हा चर्चेत - Marathi News | Is Virat Kohli following MS Dhoni's footsteps?; I believe that one player leading the team is crucial - say MS Dhoni in 2017 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या पावलांवर चालतोय विराट कोहली?; २०१७ साली कॅप्टन कूलनं केलेलं विधान पुन्हा चर्चेत

Is Virat Kohli following MS Dhoni's footsteps? : भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या विराट कोहलीच्या निर्णयानं साऱ्यांनाच धक्का बसला. ...

Ravi Shastri : माझ्यासाठी दुःखाचा दिवस, हा संघ आपण मिळून तयार केला होता; रवी शास्त्री यांची भावनिक पोस्ट - Marathi News | Sad day for me personally as this is the team we built together, Ravi Shastri on Virat Kohli Stepping Down as India Test Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ravi Shastri : माझ्यासाठी दुःखाचा दिवस, हा संघ आपण मिळून तयार केला होता; रवी शास्त्री यांची भावनिक पोस्ट

Ravi Shastri on Virat Kohli's decision : भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या विराट कोहलीच्या निर्णयाचा सर्वात मोठा धक्का माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना बसणे साहजिक आहे. ...

तू जगातील सर्वोत्तम कर्णधार आहेस; वीरू, युवी, रैना, इरफान पासून ते सर व्हीव्हीयन रिचर्ड्स यांनी विराट कोहलीच्या निर्णयावर मांडले मत! - Marathi News | From Yuvraj to Viru : cricket fraternity surprised at Virat Kohli's 'sudden' resignation as Indian Test skipper | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वीरू, युवी, रैना, इरफान पासून ते सर व्हीव्हीयन रिचर्ड्स यांनी विराट कोहलीच्या निर्णयावर मांडले मत!

The Cricket fraternity reacts on Virat Kohli's decision :  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी विराट कोहलीनं ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्वपद सोडण्याची घोषणा केली. ...

BCCI on Virat Kohli Decision : विराटनं आणखी दोन-तीन वर्ष कर्णधारपदावर रहायला हवं होतं, पण...; BCCIकडून आली प्रतिक्रिया - Marathi News | BCCI on Virat Kohli Decision : Virat Kohli had no pressure from the BCCI or selectors to step down. It's his decision, but.., say BCCI treasurer Dhumal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटनं आणखी दोन-तीन वर्ष कर्णधारपदावर रहायला हवं होतं, पण...; BCCIकडून आली प्रतिक्रिया

BCCI on Virat Kohli Test captaicy decision : विराटच्या ट्वेंटी-२० कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावरून बरंच रामायण झालं. ...

Virat Kohli Test captain: विराट कोहलीच्या निर्णयानंतर BCCI सचिव जय शाह यांची प्रतिक्रिया; तीन वाक्यांत संपवला मॅटर  - Marathi News | Virat Kohli Test captain: Virat turned the team into a ruthless fit unit that performed admirably both in India and away: Jay Shah, BCCI Secretary | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या निर्णयानंतर BCCI सचिव जय शाह यांची प्रतिक्रिया; तीन वाक्यांत संपवला मॅटर 

Jay Shah on Virat Kohli Test captaicy decision : मागच्या वर्षी झालेल्या इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात काहीतरी शिजत असल्याची चुणूक लागली होती. ...