लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IND Vs SL 1st Test: ‘कधी वाटलं नव्हतं की १०० कसोटी सामने खेळेन’, शंभराव्या कसोटीपूर्वी विराट कोहली भावूक  - Marathi News | Virat Kohli 100th Test: ‘Never thought I would play 100 Test matches’, Virat Kohli passionate before 100th Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐतिहासिक शंभराव्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहली भावूक, म्हणाला…  

Virat Kohli 100th Test: उद्यापासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणारा पहिला कसोटी सामना भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. विराट कोहली त्याचा कसोटी कारकिर्दीमधील १०० वा कसोटी सामना खेळणार आहे. ...

Team India Playing XI, IND vs SL 1st Test : पहिल्या कसोटीसाठी 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी, माजी क्रिकेटपटूने व्यक्त केला अंदाज; शुबमन गिलला मात्र जागा नाही! - Marathi News | IND vs SL 1st Test Team India Playing XI former cricketer predicts team but excludes Shubman Gill Virat Kohli 100th Test Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: पहिल्या कसोटीसाठी असं असू शकतं Playing XI; 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी

भारताचा संघ श्रीलंकेविरूद्ध उद्यापासून खेळणार पहिली कसोटी ...

Virat Kohli 100th Test, IND vs SL Test : "त्या गोष्टीचं संपूर्ण श्रेय विराट कोहलीलाच"; Rohit Sharmaकडून तोंडभरून कौतुक, पण कशाबद्दल... - Marathi News | Virat Kohli 100th Test Rohit Sharma gives full credit to King Kohli ahead of IND vs SL Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL Test : त्या गोष्टीचं संपूर्ण श्रेय विराट कोहलीलाच - रोहित शर्मा

श्रीलंकेविरूद्ध उद्यापासून कसोटी मालिका; पहिली कसोटी मोहालीत ...

BCCI Men's Vs women's Central Contract: 'C' गटातील पुरुष क्रिकेटपटूही 'A' गटातील महिला खेळाडूंपेक्षा कमावतो ५० लाख अधिक; पाहा BCCIच्या करारातील ही तफावत - Marathi News | BCCI Men's Vs women's Central Contract: Harmanpreet Kaur, Smriti Mandhana, Poonam Yadav, Deepti Sharma, Rajeshwari Gayakwad in A Categary | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'C' गटातील पुरुष क्रिकेटपटूही 'A' गटातील महिला खेळाडूंपेक्षा कमावतो ५० लाख अधिक

BCCI Men's Vs women's Central Contract: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या BCCIने वार्षिक करार जाहीर केले. ...

Rahul Dravid on Virat 100th Test : "अभिमान वाटावा अशी ही कामगिरी!", विराट कोहलीच्या १००व्या कसोटीवर राहुल द्रविडचे गौरोद्गार - Marathi News | "It's an achievement Virat Kohli can be proud of.", India Head Coach Rahul Dravid shares his thoughts on Virat Kohli's 100th Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''अभिमान वाटावा अशी ही कामगिरी!'', विराट कोहलीच्या १००व्या कसोटीवर राहुल द्रविडचे गौरोद्गार

Rahul Dravid on Virat 100th Test : भारत-श्रीलंका ( India vs Sri Lanka) यांच्यात शुक्रवारपासून सुरू होणारी कसोटी ही भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्यासाठी ऐतिहासिक आहे. ...

Virat Kohli 100th Test: विराट कोहलीच्या १०० व्या कसोटीला सौरव गांगुली येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट  - Marathi News | Virat Kohli 100th Test: Will Sourav Ganguly come to Virat Kohli's 100th Test or not? There was a big update up front | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या १०० व्या कसोटीला सौरव गांगुली येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट 

IND Vs SL 1st Test, Virat Kohli 100th Test: काही महिन्यांपूर्वी विराट कोहली कर्णधार असताना त्याच्यात आणि BCCI अध्यक्ष Sourav Ganguly यांच्यात झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर सौरव गांगुली या सामन्याला उपस्थित राहणार की नाही? असा प्रश्न ...

Virat Kohli 100th Test, Virender Sehwag : "त्योहार में होली और बॅटिंग में कोहली..."; दिल्लीकर विराटला विरूकडून 'सेहवाग-स्टाईल' हटके शुभेच्छा - Marathi News | Virat Kohli 100th Test BCCI Special Video Virender Sehwag gives best wishes in Jara Hatke Style IND vs SL Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्योहार में होली और बॅटिंग में कोहली..."; विराटला 'सेहवाग-स्टाईल' हटके शुभेच्छा

विराट कोहली ठरणार १००वी कसोटी खेळणारा तिसरा दिल्लीकर क्रिकेटपटू ...

Virat Kohli 100th Test : "विराटचं नाव तेव्हा पहिल्यांदा ऐकलं अन् म्हटलं हा मुलगा इतिहास घडवणार"; १००व्या कसोटीआधी Sachin Tendulkar ने सांगितला भन्नाट किस्सा, म्हणाला... - Marathi News | Virat Kohli 100th Test Sachin Tendulkar shares special Experience in BCCI congratulatory video Sourav Ganguly Rahul Dravid also express thoughts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराटचं नाव तेव्हा पहिल्यांदाच ऐकलं अन्.."; सचिन तेंडुलकरने सांगितला भन्नाट किस्सा

विराट कोहली १००वी कसोटी ४ मार्चला श्रीलंकेविरूद्ध खेळणार ...