विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला २०१९नंतर सुरू झालेला आंतरराष्ट्रीय शतकांचा दुष्काळ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही संपवता आलेला नाही. ...
श्रेयस अय्यरच्या ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने Pink Ball Test मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात २५२ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचे ४ फलंदाज २८ धावांवर माघारी परतले आहेत. ...