शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

क्रिकेट : Rohit Sharma Vs Virat Kohli : ‘एक थँक्यूसुद्धा नाही अन् प्रेस रिलीज करून कर्णधारपदावरून काढून टाकलं’, BCCI च्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

क्रिकेट : Virat Kohli Press Conference : कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडबाबत विराट कोहली काय म्हणाला?

क्रिकेट : विराट कोहलीच्या आरोपांना बीसीसीआयकडून प्रत्युत्तर, सप्टेंबरमध्ये झालं होतं बोलणं, टी-२० कर्णधारपद सोडण्यापासून रोखल्याचा केला दावा  

क्रिकेट : Virat Kohli vs BCCI : विराट कोहलीची Press Conferenceमध्ये चौफेर फटकेबाजी, सौरव गांगुलीच्या 'त्या' विधानासह BCCIच्या सूत्रांची केली धुलाई

क्रिकेट : Virat Kohli Press Conference Live Updates: विराट कोहलीनं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीशी घेतला पंगा; दादाला ठरवलं खोटारडा

क्रिकेट : Virat Kohli Press Conference Live Updates: रोहित शर्मासोबतच्या संबधांवर विराट कोहलीनं केला खुलासा, म्हणाला...

क्रिकेट : Virat Kohli Press Conference Live Updates: तू आता वन डे संघाचा कर्णधार नसशील; निवड समितीनं दीड तास आधी केलेल्या कॉलवर विराट कोहली प्रथमच बोलला

क्रिकेट : Virat Kohli Press Conference Live Updates: वन डे मालिकेत खेळणार की नाही?; विराट कोहलीनं स्पष्टच सांगितलं, वन डे कर्णधारपदावरूनही स्पष्ट केली भूमिका 

क्रिकेट : KKR च्या एका निर्णयामुळे सुनील नरीननं IPL 2022ला सुरुवात होण्यापूर्वी रचला इतिहास; धोनी, विराट, रोहितच्या पंक्तित पटकावले स्थान

क्रिकेट : विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील वादात आता केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची उडी, म्हणाले, खेळापेक्षा मोठा कुणी नाही