शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

संपादकीय : भारतीय क्रिकेटमधल्या कर्ण - अर्जुनाची कहाणी

क्रिकेट : एक कर्णधार असाही...BCCI ने पराभवानंतर केली गच्छंती; भारतात परतताच घेतली निवृत्ती

क्रिकेट : Breaking News : विराट कोहलीच्या विधानावर सौरव गांगुलीची पहिली प्रतिक्रिया; कसोटी कर्णधाराला दिला सूचक इशारा

क्रिकेट : कोहली-गांगुली वादावर नवा खुलासा! T-20 कॅप्टन्सी सोडणं योग्य ठरेल का? याबाबत विराटला ९ जणांसमोर विचारलेलं; गांगुली अन् रोहितही होता उपस्थित

क्रिकेट : Virat Kohli vs Sourav Ganguly : एकमेकांकडे बोट दाखवण्यात काहीच अर्थ नाही, तुम्ही देशाचा विचार करा; कपिल देव यांचे खडे बोल

क्रिकेट : खेळापेक्षा कोणीही मोठे नाही, खेळच सर्वोच्च : क्रीडामंत्री अनुराग ठाकूर

क्रिकेट : तुमच्यात अहंकार कुठल्या गोष्टीचा मित्रांनो?

क्रिकेट : India vs South Africa : माझ्या मुलीचे फोटो काढू नका, प्लीज; विराट कोहली कुटुंबीयांसोबत आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना; Viral Videoनं नव्या चर्चेला उधाण

क्रिकेट : Virat Kohli vs BCCI: विराट कोहलीच्या दाव्यानंतर सुनील गावस्करांनी BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीला फटकारलं; म्हणाले, ही विसंगती का?

क्रिकेट : Virat Kohli Vs BCCI : विराट कोहलीला अजून मोठा धक्का देण्याची BCCIची तयारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघालेल्या भारतीय संघाच्या फोटोंमधून दिले संकेत