शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

क्रिकेट : Rohit Sharma Virat Kohli MS Dhoni, IPL 2022 Flop Playing XI: IPLच्या रणांगणात दिग्गज 'फेल'! पाहा फ्लॉप ११ खेळाडूंचा संघ, कोण कर्णधार-उपकर्णधार?

क्रिकेट : Virat Kohli MS Dhoni IPL 2022 : महेंद्रसिंग धोनीची विकेट मिळताच विराट कोहलीने दिली शिवी; चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी, Video 

क्रिकेट : Rohit Sharma vs Virat Kohli, Sanju Samson: संजू सॅमसनने सांगितला रोहितबद्दलचा किस्सा; नेटकरी मात्र विराटवर संतापले!

क्रिकेट : IPL Virat Kohli : काही संघांचा माझ्या क्षमतेवर विश्वास नव्हता - विराट कोहली 

क्रिकेट : Mukesh Chaudhary Super Catch, IPL 2022 CSK vs RCB: चेंडू हवेत जाताच मुकेश धावत सुटला अन् हवेत झेपावत टिपला अप्रतिम कॅच!

क्रिकेट : Maheesh Theekshana IPL 2022, CSK vs RCB Live Updates : मोईन अलीचे दणक्यात पुनरागमन, CSK साठी ठरला गेम चेंजर; RCBची समाधानकारक कामगिरी

क्रिकेट : Virat Kohli Moeen Ali Video, IPL 2022 CSK vs RCB: अफलातून स्पिन! मोईन अलीच्या फिरकीपुढे विराटची झाली दांडी गुल

क्रिकेट : Virat Kohli Suresh Raina, IPL 2022, CSK vs RCB Live Updates : विराट कोहली आज ठिकठाक खेळला, पण ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सुरेश रैनाचा मोठा विक्रम मोडला! 

क्रिकेट : Virat Kohli IPL 2022, CSK vs RCB Live Updates : मुकेश चौधरीने पहिल्याच षटकात विराट कोहलीशी घेतला पंगा; RCBच्या ओपनरला चेंडू फेकून मारला! 

क्रिकेट : David Warner on Virat Kohli Form: आणखी २ मुलं जन्माला घाल; डेव्हिड वॉर्नरचा फॉर्मशी झुंजणाऱ्या विराट कोहलीला अजब सल्ला