विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Virat Kohli on not winning ICC trophies - महेंद्रसिंग धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला एक-दोन नव्हे तर तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या, पण कोहलीला त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला एकही ICC ट्रॉफी जिंकून देता आलेली नाही. ...
Virat Kohli on RCB podcast - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) पॉडकास्ट सीझन २ मध्ये विराट कोहलीने कसं कठीण काळात महेंद्रसिंग धोनीने त्याला दोनवेळा साथ दिली याबाबत सांगितले. ...
ICC ODI World Cup 2023: भारतात यंदाच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वन डे वर्ल्ड कप होणार आहे आणि ही वर्ल्ड कप स्पर्धा अनेक दिग्गजांसाठी अखेरची आयसीसी स्पर्धा ठरू शकते. यामध्ये भारताच्या ४ दिग्गजांचा समावेश आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहित ...