लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IPL 2023, RCB vs SRH Live : विराट कोहली-फॅफ ड्यू प्लेसिसची १७२ धावांची भागीदारी; RCB पडली SRHवर भारी - Marathi News | IPL 2023, RCB vs SRH Live Marathi : Faf du Plessis ( 71) and Virat Kohli ( 100) a spectacular 172-run partnership, RCB beat SRH by eight wickets to move to 4th position in Point table   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली-फॅफ ड्यू प्लेसिसची १७२ धावांची भागीदारी; RCB पडली SRHवर भारी

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore Live Marathi : विराट कोहली आणि फॅफ ड्यू प्लेसिस या जोडीने आज हैदराबादच्या मैदानावर वादळ आणले. ...

IPL 2023, RCB vs SRH Live : विराट कोहलीच्या शतकासमोर हैदराबादचा पालापाचोळा, मोडला रोहित शर्माचा विक्रम - Marathi News | IPL 2023, RCB vs SRH Live Marathi : Virat Kohli ( 100) brings up his 6th IPL century, Virat Kohli surpasses Rohit Sharma and KL Rahul for most T20 hundreds among Indians, also equalling Chris Gayle for most IPL tons (6). | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या शतकासमोर हैदराबादचा पालापाचोळा, मोडला रोहित शर्माचा विक्रम

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore Live Marathi : प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी RCBला ही मॅच जिंकणे महत्त्वाचे होते. ...

विराट-रोहित IPL मध्ये व्यग्र! आयर्लंडचा खेळाडू ठरला 'वरचढ', ICC क्रमवारीत पाकिस्तानचा दबदबा - Marathi News | Pakistan captain Babar Azam has topped the ICC ODI rankings, while Ireland's Harry Tector has overtaken India captain Rohit Sharma and Virat Kohli  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-रोहित IPL मध्ये व्यग्र! आयर्लंडचा खेळाडू ICC क्रमवारीत ठरला 'वरचढ'

icc odi ranking batsman 2023 : आयसीसीने जाहीर केलेल्या वन डे क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत मोठे फेरबदल झाले आहेत. ...

'विराट' वादानंतर चाहत्यांकडून 'कोहली-कोहली'चे नारे; अफगाणी खेळाडूची प्रतिक्रिया Viral - Marathi News | Lucknow Super Giants player naveen ul haq chanted 'Kohli-Kohli' slogans in front of Lucknow Super Giants player after his argument with Virat Kohli, watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट' वादानंतर नवीन समोर चाहत्यांकडून 'कोहली-कोहली'चे नारे, VIDEO

virat kohli and naveen ul haq news : आयपीएल २०२३ चा हंगाम अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. ...

किंग कोहली सहकाऱ्यांसोबत मोहम्मद सिराजच्या नवीन घरी; RCBच्या शिलेदारांनी वेधले लक्ष - Marathi News | Virat Kohli And RCB Teammates Visit Mohammed Siraj’s New House In Hyderabad ahead of against srh match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहली सहकाऱ्यांसोबत सिराजच्या नवीन घरी; RCBच्या शिलेदारांनी वेधले लक्ष

 Mohammed Siraj’s New House In Hyderabad : आयपीएलचा सोळावा हंगाम अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे.  ...

"पुढे जाऊन पुढच्या पिढीचे नेतृत्व कर...", 'शतकवीर' शुबमन गिलचे 'विराट' कौतुक - Marathi News |  Virat Kohli praises Shubman Gill of Gujarat Titans after his century against Sunrisers Hyderabad in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पुढे जाऊन पुढच्या पिढीचे नेतृत्व कर...", 'शतकवीर' शुबमन गिलचे 'विराट' कौतुक

virat kohli on shubman gill : शुबमन गिलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.  ...

IPL 2023, RR vs RCB : मी गोलंदाजी केली असती, तर RR ४० धावांत All Out झाले असते - विराट कोहली - Marathi News | IPL 2023, RR vs RCB : If I had bowled, they would have been all out for 40 -Virat Kohli's epic dig at RR as RCB dressing room celebrates 112-run win, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी गोलंदाजी केली असती, तर RR ४० धावांत All Out झाले असते - विराट कोहली

IPL 2023, RR vs RCB :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या प्ले ऑफमधील आशांना मोठं बळ मिळालं आहे. ...

IND vs AUS: ICCने अचानक बदलला महत्त्वाचा नियम; भारत-ऑस्ट्रेलिया WTC फायनलमध्ये फायदा नक्की कुणाचा? - Marathi News | icc announcement major rule change ground umpires soft signal third umpire wtc final final 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICCने अचानक बदलला नियम! भारत-ऑस्ट्रेलिया WTC फायनलमध्ये फायदा नक्की कुणाचा?

ICC Rule Change, WTC Final 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने IPL 2023 च्या मध्यातच एक मोठा निर्णय घेतला आहे. ...