लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Virat Kohli: विराट कोहलीला विकाव्या लागल्या स्वत:कडील कोट्यवधीच्या कार, समोर आलं धक्कादायक कारण   - Marathi News | Virat Kohli: Virat Kohli had to sell his cars worth crores, shocking reason revealed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला विकाव्या लागल्या स्वत:कडील कोट्यवधीच्या कार, समोर आलं धक्कादायक कारण  

Virat Kohli: विराट कोहलीने आपल्याकडील बहुतांश महागड्या कार विकल्या आहेत. या कार विकण्यामागचं नेमकं कारण विराट कोहलींने स्वत:च सांगितलं आहे.  ...

विराट कोहली Vs शाहरूख खान... ट्विटरवर झाला 'ई-राडा'! दोघांचे फॅन्स भिडले, कारण काय... - Marathi News | Virat Kohli Vs Shahrukh Khan Fans clash on Twitter for who is the Biggest Superstar here is why the reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली Vs शाहरूख खान... ट्विटरवर झाला 'ई-राडा'! दोघांचे फॅन्स भिडले, कारण काय...

Virat Kohli vs Shahrukh Khan: शाहरूख खान आणि विराट कोहली यांच्यातील नातेसंबंध चांगले असले तरी चाहते वेगळ्याच कारणावरून भिडल्याचे दिसून आले. ...

"माझ्या एका चुकीमुळं माझं घर उद्ध्वस्त झालं असतं पण विराट कोहलीमुळं वाचलो" - Marathi News | Pakistan cricketer Azhar Ali said he was very scared when he dropped Virat Kohli's catch in the Champions Trophy 2017 final between India and Pakistan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझ्या एका चुकीमुळं माझं घर उद्ध्वस्त झालं असतं पण विराट कोहलीमुळं वाचलो"

 Azhar Ali on virat kohli : विराट कोहलीने चेस मास्टर म्हणून जगभर आपली ओळख निर्माण केली आहे.  ...

दोन पेग ड्रिंक घेताच विराटला काय व्हायचं? पत्नी अनुष्का शर्मासमोरच उघड केलं गुपीत; पाहा Video - Marathi News | virat kohli open about his drinking in front of wife anushka sharma watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन पेग ड्रिंक घेताच विराटला काय व्हायचं? पत्नी अनुष्का शर्मासमोरच उघड केलं गुपीत; पाहा Video

विराट कोहली त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. त्याने आपल्या फिटनेसचे असे मापदंड प्रस्थापित केले आहेत की जगभरातील क्रिकेटपटूही विराटला आदर्श मानतात. ...

"मी भारताचा आणि येथील लोकांचा सदैव ऋणी आहे", डिव्हिलियर्स भावूक, चाहत्यांचे मानले आभार - Marathi News | AB de Villiers, who attended Royal Challengers Bangalore's IPL 2023 camp, posted an emotional post for fans  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी भारताचा आणि येथील लोकांचा सदैव ऋणी आहे...", एबी डिव्हिलियर्सची भावनिक पोस्ट

ab de villiers rcb : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे.  ...

"ख्रिस गेलला आम्ही 'जोकर' म्हणायचो...", किंग कोहलीने ड्रेसिंगरूममधील आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Virat Kohli memories about Royal Challengers Bangalore AB de Villiers and Chris Gayle ahead of IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"गेलला आम्ही 'जोकर' म्हणायचो...", कोहलीने ड्रेसिंगरूममधील आठवणींना दिला उजाळा

Virat Kohli On Chris Gayle : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...

"मला हा प्रश्न आला पाहिजे", 9वीच्या पेपरात विराटशी संबंधित प्रश्न अन् चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया - Marathi News | A question related to Virat Kohli was asked in the question paper of 9th and the fans have some reactions   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला हा प्रश्न आला पाहिजे", 9वीच्या पेपरात विराटशी संबंधित प्रश्न अन् चाहते म्हणाले...

virat kohli viral photo : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो व्हायरल होत आहे. ...

"तेव्हा मला विराटचा खूपच राग आला होता..."; वीरेंद्र सेहवागने सांगितली आठवण - Marathi News | Virender Sehwag said I was very angry with Virat Kohli that time when he dropped catch Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तेव्हा मला विराटचा खूपच राग आला होता..."; वीरेंद्र सेहवागने सांगितली आठवण

सेहवागने नुकतीच एका युट्यूब चॅनेलला दिली मुलाखत ...