लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
WTC: शुबमन गिलवर संतापले कोच राहुल द्रविड, पहिल्याच सराव सत्रात केली मोठी चूक - Marathi News | Team India coach Rahul Dravid gets angry on Shubman Gill here is why reveal the reason WTC Final 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC: शुबमन गिलवर संतापले कोच राहुल द्रविड, पहिल्याच सराव सत्रात केली मोठी चूक

Rahul Dravid Shubman Gill: शुबमन गिलला अनेक अनुभवी खेळाडूंसोबत मोठी स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली आहे. ...

इंग्लिश खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांची 'अग्निपरीक्षा', WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला रोखण्याचं आव्हान - Marathi News | final match of the World Test Championship between India and Australia is being played at the Oval Stadium in England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लिश खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांची 'अग्निपरीक्षा', ऑस्ट्रेलियाला रोखण्याचे आव्हान

ind vs aus test cricket 2023 : ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या सामन्याला सुरूवात होत आहे. ...

क्रिकेटविश्व... एक दशक, एक नायक - Marathi News | indian cricket world one decade has one hero | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटविश्व... एक दशक, एक नायक

क्रिकेट हा कोट्यवधी भारतीयांचा श्वास आहे. ...

राहुल द्रविडचा विक्रम धोक्यात! पुजाराच नव्हे, विराटही मोठ्या पराक्रमाच्या अगदी जवळ - Marathi News | WTC 2023 IND vs AUS Virat Kohli Cheteshwar Pujara on the verge of breaking big record of Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडचा विक्रम धोक्यात! पुजाराच नव्हे, विराटही मोठ्या पराक्रमाच्या अगदी जवळ

WTC 2023 IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारतीय संघ ७ जूनपासून खेळणार फायनलचा सामना ...

ओडिशातील रेल्वे अपघातानं क्रीडा विश्व 'गहिवरलं', मृत्यूचं तांडव पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी - Marathi News |  Cricketers Rohit Sharma, Virat Kohli, Smriti Mandhana, Mithali Raj, Shoaib Akhtar and KL Rahul paid tribute to the citizens who died in the Balasore train accident in Odisha  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशातील रेल्वे अपघातानं क्रीडा विश्व 'गहिवरलं', मृत्यूचं तांडव पाहून डोळ्यात पाणी

Odisha Train Accident : ओडिशा येथील रेल्वे अपघातात अवघ्या जगासह क्रिकेट विश्वाच्या डोळ्यात पाणी आणलं ...

कोहली-स्मिथ येणार आमनेसामने... पाँटिंग, गावसकरांचा 'तो' विक्रम आधी कोण मोडेल? - Marathi News | WTC Final 2023 Virat Kohli and Steve Smith has chance to break Rickey Ponting Sunil Gavaskar record in Test Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली-स्मिथ येणार आमनेसामने... पाँटिंग, गावसकरांचा 'तो' विक्रम आधी कोण मोडेल?

इंग्लंडच्या खेळपट्टीवर विराट आणि स्मिथमध्ये फलंदाजीची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे ...

रोहितपासून स्मृतीपर्यंत...! नवीन जर्सीत भारतीय शिलेदारांची 'चमक', नवीन पेहरावात टीम इंडिया - Marathi News |  BCCI has shared photos of Indian team players Rohit Sharma, Virat Kohli, Smriti Mandhana and Harmanpreet Kaur in their new jerseys  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितपासून स्मृतीपर्यंत...! नवीन जर्सीत भारतीय शिलेदारांची 'चमक', पाहा फोटो

WTC final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी भारतीय संघाच्या नवीन जर्सीचं अनावरण करण्यात आलं आहे. ...

ओडिशा रेल्वे अपघात: विराट कोहलीही हादरला, थेट इंग्लंडमधून ट्विट करत म्हणाला... - Marathi News | Virat Kohli shaken to hear about Odisha train accident tweets from England while preparing for WTC Final 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशा रेल्वे अपघात: विराट कोहलीही हादरला, थेट इंग्लंडमधून ट्विट करत म्हणाला...

Odisha Train Accident: ओडिशामध्ये रेल्वेचा भीषण अपघात, २०० हून अधिक लोकांचा मृत्यू ...