विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
मोहम्मद शमीने विकेटची बोहोनी करून दिल्यानंतर जसप्रीत बुमराहने मैदानावर आग लावली आहे. त्याच्या अप्रतिम चेंडूने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना गोंधळून टाकले. ...
ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमधील पहिल्या ३० षटकांचा खेळ पाहता ऑस्ट्रेलियाने यजमान भारतीयांचे टेंशन वाढवले आहे. ...
ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : रोहित शर्माने त्याची भूमिका चोख बजावताना भारताला आक्रमक सुरुवात करून दिली, परंतु ऑस्ट्रेलियाने चांगले पुनरागमन केले. ...
ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : रोहित शर्माने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील दबदबा फायनलमध्येही कायम राखताना भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. ...