विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
कोहली मुलाच्या जन्मामुळे दोन महिने क्रिकेटपासून दूर होता. सोमवारी आयपीएल सामन्यात ४९ चेंडूंत ७७ धावा ठोकून त्याने आरसीबीला पंजाब किंग्सविरुद्ध विजय मिळवून दिला. ...
Virat Kohli Rahul Dravid: ७७ धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीराचा किताब देण्यात आला. त्यानंतर त्याने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ड्रेसिंग रूममध्ये काय करत असतो, याबद्दल भाष्य केले. ...