लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
अपडेट्स : रोहित शर्मा, विराट कोहलीची ट्वेंटी-२०त होणार वापसी; हार्दिक, सूर्याला आणखी विश्रांती - Marathi News | Updates on Indian team: Virat Kohli and Rohit Sharma inform BCCI of their eagerness to play T20Is, Hardik & Surya not available for selection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अपडेट्स : रोहित शर्मा, विराट कोहलीची ट्वेंटी-२०त होणार वापसी; हार्दिक, सूर्याला आणखी विश्रांती

Updates on Indian team: दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारतीय संघ आता घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध ३ ट्वेंटी-२० आणि इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ...

रोहित शर्माची 'शिवी' अन् विराट कोहलीचं त्याला त्वरित उत्तर; सोशल मीडियावर Video Viral  - Marathi News | IND vs SA 2nd Test : Rohit Sharma, Virat Kohli ‘Caught Abusing’ While DRS Discussion during second test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माची 'शिवी' अन् विराट कोहलीचं त्याला त्वरित उत्तर; सोशल मीडियावर Video Viral 

IND vs SA 2nd Test  (Marathi News) : रोहित शर्माची ( Rohit Sharma) मैदानावरील वागणुक ही सर्वांना माहित आहे. ...

ICC Award 2023 : वन डे तील सर्वोत्तम खेळाडूसाठी ३ भारतीयांमध्ये टक्कर, न्यूझीलंडचा खेळाडूही शर्यतीत - Marathi News | Shubman Gill, Mohammed Shami & Virat Kohli Shortlisted for the ICC Men’s ODI Cricketer of the Year 2023   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वन डे तील सर्वोत्तम खेळाडूसाठी ३ भारतीयांमध्ये टक्कर, न्यूझीलंडचा खेळाडूही शर्यतीत

ICC Men’s ODI Cricketer of the Year 2023  - भारतामध्ये पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धा गाजवणाऱ्या चार खेळाडूंना ICC पुरूष वन डे क्रिकेटपटू ऑफ द इयर २०२३ पुरस्कारासाठी निवडण्यात आले ...

सिराजच्या मेहनतीवर फलंदाजांनी फिरवलं पाणी, चौथ्या डावात १२५ धावांचा पाठलागही कठीण? कसोटी आजच संपणार? - Marathi News | The batsmen turned the tide on Siraj's hard work, chasing 125 runs in the fourth innings is also difficult? Will the test end today? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिराजच्या मेहनतीवर फलंदाजांनी फिरवलं पाणी, चौथ्या डावात १२५ धावांचा पाठलागही कठीण?

Ind Vs SA 2nd Test: भारताला पहिल्या डावात ९८ धावांची आघाडी मिळाली असली तरी खेळपट्टीचं रंगरूप पाहता दुसऱ्या डावात १२५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणंही जड जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच दुसरा कसोटी सामना आजचं संपण्याची शक्यता आहे,.  ...

फू बाई फू, फुगडी फू... विराट कोहली अन् शुबमन गिलने मैदानात घातली फुगडी (Video) - Marathi News | IND vs SA 2nd Test Viral Video funny moments of Virat Kohli Shubman Gill Dance on ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फू बाई फू, फुगडी फू... विराट कोहली अन् शुबमन गिलने मैदानात घातली फुगडी (Video)

पहिल्या दिवशीच्या खेळादरम्यान दोघेही स्लिपमध्ये फिल्डिंग करत होते ...

७५ षटकं, २७० धावा अन् २३ विकेट्स; पहिल्या दिवशी मोडला गेला १३४ वर्षांपूर्वीचा विक्रम  - Marathi News | IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : 23 wickets today is the second most to fall on the opening day of a Test match, break 134 years old record, STUMPS, DAY 1 - SA trail by 36 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७५ षटकं, २७० धावा अन् २३ विकेट्स; पहिल्या दिवशी मोडला गेला १३४ वर्षांपूर्वीचा विक्रम 

IND vs SA 2nd Test : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी २३ विकेट्स पडल्या आहेत. ...

डिन एल्गरच्या विकेटचं विराटने सेलिब्रेशन नाही केलं, आफ्रिकेच्या फलंदाजाला मारली मिठी, Video - Marathi News | IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : Dean Elgar's final innings in international cricket comes to an end, and he's congratulated by Rohit Sharma and Virat Kohli, South Africa 41/2, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डिन एल्गरच्या विकेटचं विराटने सेलिब्रेशन नाही केलं, आफ्रिकेच्या फलंदाजाला मारली मिठी, Video

IND vs SA 2nd Test : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी कसोटी दोन दिवसांत संपतेय की काय अशी चिन्हे दिसू लागली आहेत. ...

१४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात भारताच्या नावावर लाजीरवाणी कामगिरी, अनुष्कासह सारेच shocked - Marathi News | IND vs SA 2nd Test : In the History of 147 yrs in Test Cricket, India 153/4 to 153 all out, Lost 6 wickets without adding any run - the first such instance in Test cricket history, Anushka sharma shocked. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात भारताच्या नावावर लाजीरवाणी कामगिरी, अनुष्कासह सारेच shocked

IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला. ...