शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही रडत होते; त्या वेदना आम्हाला कळत होत्या! - आर अश्विन

क्रिकेट : केन विल्यमसनने केली कोहलीशी बरोबरी, झळकावले २९वे कसोटी शतक

क्रिकेट : ट्वेंटी-२०, वन डे मालिकेतून विराट कोहलीचा ब्रेक; BCCIला कळवलं, रोहितचं अजून काहीच नाही ठरलं

क्रिकेट : ऋतुराज गायकवाडने कुटल्या ३६ चेंडूंत १०२ धावा; ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाडला विक्रमांचा पाऊस

क्रिकेट : IND vs AUS: 'कॅप्टन सूर्या'ला आजच्या सामन्यात खुणावतोय मोठा पराक्रम; रोहित, विराटची बरोबरी करण्याची संधी

व्यापार : बिझनेसमध्येही हिट! १००० कोटींपेक्षा अधिक आहे Virat Kohli ची नेटवर्थ, वाचा कुठे आहे गुंतवणूक

क्रिकेट : विराट-रोहितची विकेट नव्हे, हा ठरला फायनलचा 'टर्निंग पॉईंट; इरफान पठाणचं स्पष्ट मत

क्रिकेट : कांगारुंविरुद्ध सूर्याची बॅट तळपली, रोहितला मागे टाकलं; आता 'विराट' विक्रमही धोक्यात!

क्रिकेट : T20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिकच्या कॅप्टन्सीला गौतम गंभीरचा विरोध; रोहित, विराटबाबत मोठं भाष्य

सखी : वर्ल्डकप फायनल मॅचला स्वस्तातला गाऊन घातल्याने अनुष्का शर्मा होतेय ट्रोल! पाहा तिच्या गाऊनची किंमत...