विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Virat Kohli News: कालपर्यंत अमेरिकेत केवळ ‘होम रन’ची चर्चा व्हायची. आज स्थानिकांना ‘रन’ची महती पटली. बेसबॉलला सर्वस्व मानणाऱ्या अमेरिकेतील नागरिकांमध्ये क्रिकेटबाबत रुची वाढविण्याच्या हेतूने आयसीसीने येथे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले आहे. ...