लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Go Digit IPOचं सुस्त लिस्टिंग, NSE फक्त ५ टक्के प्रीमिअमसह एन्ट्री; पुढे काय होणार? - Marathi News | Go Digit IPO s sluggish listing NSE entry with only 5 percent premium What will happen next | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Go Digit IPOचं सुस्त लिस्टिंग, NSE फक्त ५ टक्के प्रीमिअमसह एन्ट्री; पुढे काय होणार?

Go Digit Insurance IPO Listing: कॅनडास्थित फेअरफॅक्स समूहाची बँकिंग कंपनी गो डिजिट इन्शुरन्सचा आयपीओ आज, गुरुवारी लाइट प्रीमियमवर लिस्ट झाला. पाहा कशी आहे कंपनीची आर्थिक स्थिती. ...

RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा  - Marathi News | RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : There is no 'E Sala Cup Namde' for Royal Challengers Bengaluru this year either! Virat Kohli dreams shattered by Rajasthan Royals, RR face SRH in Qualifier 2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. ...

चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन - Marathi News | RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live :  A ROCKET THROW BY  Virat Kohli to   RUN-OUT Druv JUREL,  celebration from Janhvi Kapoor, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने सामन्यावर पकड घेतलेली दिसतेय. ...

कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले  - Marathi News | RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : Karn Sharma had a chance to run Sanju Samson out here but kept the ball in his hand, Virat kohli unhappy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 

एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने दुसऱ्या इनिंग्जच्या पहिल्या १० षटकांत सामन्यावर पकड घेतलेली दिसली. ...

विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video  - Marathi News | RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : Virat Kohli dismissed for 33 runs from 24 balls, Yuzvendra Chahal gets his wicket, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 

फॅफ ड्यू प्लेसिने एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांना निराश केले. ...

रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी - Marathi News | RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : Virat Kohli become the first-ever batter to score 8000 runs in IPL history , AN ABSOLUTE STUNNER BY ROVMAN POWELL, Faf Du Plessis dismissed for 17 in 14 balls, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आज एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. ...

Virat Kohli, IPL 2024 Eliminator RCB vs RR: कशी आहे विराट कोहलीची Playoffs मधील कामगिरी; किती शतके, किती अर्धशतके... पाहा आकडेवारी - Marathi News | Virat Kohli record in IPL playoffs as RCB to fight against Rajasthan in Eliminator of IPL 2024 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कशी आहे विराटची Playoffs मधील कामगिरी; किती शतके, किती अर्धशतके... पाहा आकडेवारी

Virat Kohli record in IPL playoffs, RCB vs RR: बंगळुरूचा आज राजस्थानशी सामना आहे. यातील पराभूत संघाचा या हंगामातील प्रवास संपणार आहे. ...

पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट  - Marathi News | RR vs RCB, IPL 2024 Eliminator: We were not told about any terror threat by the RCB. They canceled the training before the suspects were arrested, clarify by Gujarat Cricket Association official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चा एलिमिनेटर सामना होणार आहे. ...