लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Rohit Sharma Virat Kohli, IND vs SL: रोहित, विराट वनडे मालिकेसाठी श्रीलंकेत पोहोचले अन् घडली 'नकोशी' गोष्ट, नक्की काय झालं? - Marathi News | rohit sharma virat kohli reached sri lanka for odi series but net practice session cancelled due to rain IND vs SL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, विराट वनडे मालिकेसाठी श्रीलंकेत पोहोचले अन् घडली 'नकोशी' गोष्ट, नक्की काय झालं?

Rohit Sharma Virat Kohli, IND vs SL: २ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचे अनुभवी खेळाडू लंकेत दाखल ...

जे करायला विराट कोहली १२५ मॅच खेळला ते सूर्याने ६९ मॅचमध्येच केले; बनवला नवा रेकॉर्ड - Marathi News | INDIA vs Sri Lanka: Suryakumar Yadav equals Virat Kohli world record, awarded the player of the match (POTM) for his match-winning knock | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जे करायला विराट कोहली १२५ मॅच खेळला ते सूर्याने ६९ मॅचमध्येच केले; बनवला नवा रेकॉर्ड

भारत श्रीलंकेच्या पहिल्या टी २० सामन्यात सूर्यकुमारची बॅट तळपली, अवघ्या २६ चेंडूत त्याने अर्धशतक झळकावलं. ...

लंडनमध्ये पुन्हा एकदा भक्तीत तल्लीन झाले अनुष्का-विराट, चाहते म्हणताहेत - भारतात कधी येणार? - Marathi News | Anushka Sharma-Virat Kohli once again immersed in devotion in London, fans say - when will they come to India? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंडनमध्ये पुन्हा एकदा भक्तीत तल्लीन झाले अनुष्का-विराट, चाहते म्हणताहेत - भारतात कधी येणार?

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) सध्या लंडनमध्ये असून कुटुंबासोबत टाइम स्पेंड करत आहेत. ...

ना धोनी, ना रोहित! भारताचा बेस्ट कॅप्टन कोण? बुमराहचं 'भारी' उत्तर; व्यक्त केली मोठी इच्छा - Marathi News | Jasprit Bumrah said fast bowlers can make good captains and he talking about Virat Kohli and rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना धोनी, ना रोहित! भारताचा बेस्ट कॅप्टन कोण? बुमराहचं वेगळंच उत्तर; व्यक्त केली मोठी इच्छा

jasprit bumrah on rohit sharma and virat kohli : भारताच्या वेगवान गोलंदाजीचा प्रमुख चेहरा म्हणजे जसप्रीत बुमराह. ...

"रोहित-विराट नसल्याचा फायदा घ्या", श्रीलंकेच्या विजयासाठी भारतीय दिग्गज मैदानात; जयसूर्याचा खुलासा - Marathi News |  SL vs IND Former India player Zubin Bharucha is helping Sri Lankan players says Sanath Jayasuriya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा-विराट कोहली नसल्याचा फायदा घ्या; जयसूर्याचा श्रीलंकेच्या खेळाडूंना सल्ला

२७ तारखेपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेला सुरुवात होत आहे. ...

...म्हणून तरी Virat Kohli ने पाकिस्तानात यायला हवं; वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराची भावनिक साद - Marathi News | Virat Kohli should come to Pakistan for champions trphy 2025 says younis khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून तरी विराटने पाकिस्तानात यायला हवं; वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराची भावनिक साद

Champions Trophy 2025 : आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार पाकिस्तानच्या धरतीवर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा थरार रंगणार आहे. ...

IND vs SL: T20मध्ये आता विराट-रोहित नाही, श्रीलंकेविरूद्ध सलामीवीर कोण? 'या' ३ नावांची चर्चा - Marathi News | IND vs SL Virat Kohli Rohit Sharma retired from T20 these 3 options for team India Openers against Sri Lanka T20 Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL T20: आता विराट-रोहित नाही, श्रीलंकेविरूद्ध सलामीवीर कोण? 'या' ३ नावांची चर्चा

Team India Openers, IND vs SL: २७ जुलैपासून भारत-श्रीलंका टी२० मालिकेला होणार सुरुवात ...

लंडनला स्थायिक होण्याच्या चर्चांदरम्यान विराट-अनुष्काचा फोटो व्हायरल, चाहत्यांच्या प्रतिक्रिया - Marathi News | Virat Kohli Anushka Sharma recent photo goes viral amid talks of moving to London | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंडनला स्थायिक होण्याच्या चर्चांदरम्यान विराट-अनुष्काचा फोटो व्हायरल, चाहत्यांच्या प्रतिक्रिया

विराट अनुष्काबद्दल काहीही अपडेट आलं तरी ते सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं. ...