लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Harbhajan Singh Virat Kohli: "तुला लाज वाटेल..."; विराट कोहलीबद्दल बोलताना हरभजन सिंग असं का म्हणाला? रंगली चर्चा - Marathi News | Harbhajan Singh shocking statement on Virat Kohli about You Will Shame Yourself | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुला लाज वाटेल..."; विराट कोहलीबद्दल बोलताना हरभजन सिंग असं का म्हणाला? रंगली चर्चा

Harbhajan Singh Virat Kohli: हरभजन सिंग विराट कोहलीसोबत अनेक क्रिकेट मालिका खेळला ...

IND vs AUS : विराट कोहलीला 'गोल्डन चान्स', बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये मोडू शकतो मास्टर ब्लास्टरचा महा रेकॉर्ड! - Marathi News | IND vs AUS Virat Kohli has Golden Chance, Can Break Master Blaster's Record in Border Gavaskar Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : विराट कोहलीला 'गोल्डन चान्स', बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये मोडू शकतो मास्टर ब्लास्टरचा महा रेकॉर्ड!

सचिनचा आणखी एक विक्रम कोहलीच्या निशाण्यावर...!  ...

सचिनच्या विक्रमांवर 'या' चार दिग्गजांचा डोळा! लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावात जो रूटची शतके - Marathi News | The eyes of these four legends on Sachin Tendulkar's records! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनच्या विक्रमांवर 'या' चार दिग्गजांचा डोळा! लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावात जो रूटची शतके

Sachin Tendulkar's Records: सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतके झळकावणारा जो रूट सचिनच्या सर्वाधिक कसोटी धावांच्या विक्रमाच्या समीप जाऊन पोहचला आहे. येणाऱ्या काही वर्षांत तो हा विक्रम मोडूदेखील शकतो. ...

"विराट-रोहित जर खेळले असते तर..."; टीम इंडियाचा दिग्गज असं का म्हणाला? जाणून घ्या - Marathi News | Suresh Raina statement on Virat Kohli Rohit Sharma should have played Duleep Trophy 2024 Team India Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराट-रोहित जर खेळले असते तर..."; टीम इंडियाचा दिग्गज असं का म्हणाला? जाणून घ्या

Virat Kohli Rohit Sharma: "देशात असताना कुटुंबासोबत वेळ घालवणे गरजेचे आहे पण..." ...

रोहित-विराटने निवृत्त होण्याआधी पाकिस्तान दौऱ्यावर यावं कारण...; माजी खेळाडूचं अजब विधान - Marathi News |   Kamran Akmal has said that Virat Kohli and Rohit Sharma have the most fans in Pakistan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-विराटने निवृत्त होण्याआधी पाकिस्तान दौऱ्यावर यावं...; माजी खेळाडूचं अजब विधान

पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. ...

जो रूटचे धडाकेबाज टेस्ट शतक! मोठ्या विक्रमाशी केली बरोबरी, रोहित शर्माला टाकलं मागे - Marathi News | ENG vs SL Test Joe Root century equals Alastair Cook record scoring most test centuries for England surpasses Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जो रूटचे धडाकेबाज शतक! मोठ्या विक्रमाशी केली बरोबरी, रोहित शर्माला टाकलं मागे

Rohit Sharma, Joe Root Century, ENG vs SL Test: श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात जो रूटने शतक ठोकत रोहित शर्माला 'ओव्हरटेक' केले. ...

किंग कोहली पुन्हा डीपफेक व्हिडिओचा शिकार; प्रिन्स शुबमन गिल ठरला 'बळीचा बकरा' - Marathi News | Virat Kohli Targeting Shubman Gill Deepfake Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहली पुन्हा डीपफेक व्हिडिओचा शिकार; प्रिन्स शुबमन गिल ठरला 'बळीचा बकरा'

किंग कोहली या व्हिडिओत शुबमन गिलच्या विरोधात 'बोलंदाजी' करत असल्याचा सीन क्रिएट करण्यात आला आहे. ...

Duleep Trophy 2024 : रोहित, विराट आणि बुमरासाठी वेगळा न्याय? भारतीय दिग्गजाने मुद्द्याला हात घातला - Marathi News | Sanjay Bangar raises questions about Rohit Sharma, Virat Kohli and Jasprit Bumrah not included in Duleep Trophy 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, विराट आणि बुमरासाठी वेगळा न्याय? भारतीय दिग्गजाने थेट मुद्द्याला हात घातला

duleep trophy 2024 squad : दुलीप ट्रॉफी २०२४ ची स्पर्धा येत्या ५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.  ...