चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
विराट कोहली, मराठी बातम्या FOLLOW Virat kohli, Latest Marathi News विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
दोन दिग्गजांच्या अनुपस्थितीत इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाने धमक दाखवून दिल्याची चर्चा रंगत असताना सौरव गांगुलीनं दोन दिग्गजांसंदर्भात केलेली भविष्यवाणी चर्चेचा विषय ठरत आहे. ...
इथं जाणून घेऊयात भारत-इंग्लंड यांच्यातील रेकॉर्डबद्दलची खास माहिती ...
पहिल्या कसोटी सामन्याआधी नेमकं काय म्हणाला शुबमन गिल? जाणून घ्या सविस्तर ...
त्याचं क्रिकेटवर वेड्यासारखं प्रेम आहे आणि मला..., अनुष्काबद्दलही काय म्हणाली अभिनेत्री? ...
Rishabh Pant, Virat Kohli IND vs ENG: पंत स्वत: कुठल्या क्रमांकावर खेळणार, याचंही त्याने उत्तर दिलं ...
विराट कोहली हा टीम इंडियाचा भाग नाही, पण इंग्लंड मधील मोहिमेला सुरुवात करण्याआधी त्याने टीम इंडियातील खेळाडूंशी संवाद साधल्याची चर्चा ...
विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यात चांगली मैत्री आहे, पण... ...
Virat Kohli, Greeting Card daughter Vamika, Fathers Day 2025: विराट वामिकासोबत शक्य तेव्हा छान मजा मस्ती धमाल करत वेळ घालवत असतो ...