शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : भारताचा कर्णधार विराट कोहलीविरुद्ध तक्रार, दोन लाभाच्या पदावर कार्यरत असल्याचा आरोप

क्रिकेट : बेन स्टोक्स काही अंशी विराटप्रमाणे, नासिर हुसेनचे मत

क्रिकेट : दिग्गजांशी तुलना करण्याची तुझी लायकी नाही; पाकिस्तानच्या कर्णधाराला घरचा आहेर

क्रिकेट : माझी तुलना विराटशीच का, पाकचा नवा कर्णधार बाबर आझमचा सवाल

क्रिकेट : विराटच्या संघातून खेळतो एबी डिव्हिलियर्स, पण, महेंद्रसिंग धोनीकडे सोपवलं त्याच्या IPL संघाचे नेतृत्व!

क्रिकेट : लोकेश राहुलसाठी पुन्हा एकदा 'कॉफी' डोकेदुखी ठरली; विराट कोहलीनंही फिरकी घेतली

क्रिकेट : विराट कोहलीची कामगिरी उल्लेखनीय; अ‍ॅरोन फिंचनं केलं कौतुक 

क्रिकेट : 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळायचे इतके मानधन; Viral Photo पाहून विश्वास बसणार नाही

क्रिकेट : सचिन तेंडुलकरवर मात; राहुल द्रविड ठरला 50 वर्षांतील सर्वोत्तम भारतीय कसोटी फलंदाज!

क्रिकेट : गौतम गंभीरकडून MS Dhoniचं कौतुक; विराट कोहलीच्या पाठीशी ठाम उभा राहिला नसता तर...