विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) चा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं आजच्या सामन्यात मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. ...
IPL 2021 Tim Davide debut: जवळपास साडेसहा फूट उंचीचा हा अष्टपैलू खेळाडू जन्माने सिंगापूरचे तरी तो सेटल झाला आहे ऑस्ट्रेलियात. सिंगापूरसाठी त्याने 14 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. ...
Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : बीसीसीआयनं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) टीम इंडियाचा मेंटॉर बनवण्याचा निर्णय का घेतला, याचे उत्तर आजच्या सामन्यात मिळाले असेल ...
Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : विराट कोहलीनं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली अन् रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाचे ग्रह फिरले. ...
Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या ( RCB) १५६ धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ससाठी ( CSK) सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली ...
विराट व देवदत्तनं RCBला अपेक्षित सुरुवात करून दिली. विराटनं २०१९नंतर प्रथमच आयपीएलमधील पहिल्या षटकात दौन चौकार खेचले. यापूर्वी २०१९मध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्या षटकातील पाचव्या व सहाव्या चेंडूवर त्यानं चौकार खेचले होते. ...