विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी चक्क बीसीसीआय सचिव जय शाह यांना फोन करुन आपला छळ होत असल्याची तक्रार केली होती, हा मोठा खुलासा बुधवारी झाला. ...
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी शाह यांच्याकडे कोहलीच्या कर्णधार पदाबद्दल आक्षेप नोंदवला आहे. न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर रहाणे आणि पुजारा यांच्यावरही टीका झाली. ...
युझवेंद्र चहलनं १८ धावांत २, शाहबाज अहमदनं १० धावांत २ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलनं ३४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या या पर्वात हर्षलनं २६ विकेट्स घेतल्या आहेत आणि आयपीएल इतिहासात एकाच पर्वात अनकॅप गोलंदाजानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. ...
महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा ब्लू जर्सीत दिसणार आहे, पंरतु यावेळी तो मेंटॉर म्हणून टीम इंडियासोबत असणार आहे. दोन वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत ...