विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
हा वर्ल्ड कप विराट कोहलीसाठी ( Virat Kohli) अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण या स्पर्धेनंतर तो टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. ...
युएईमध्ये टी -20 विश्वचषक स्पर्धा होत आहे. यासाठी विराट कोहली भारतीय संघासह तेथेच आहे. अनुष्काने दुबईच्या हॉटेलचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ...
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर न्यूझीलंडचा संघ भारतात दोन कसोटी व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ३ वन डे, ३ कसोटी व ४ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. ...
Who will RCB new captain after virat kohli? - कर्णधार म्हणून विराट कोहली ( Virat Kohli) याला इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL 2021) जेतेपद पटकावण्यात अपयश आलं. ...
RCBच्या या पराभवानंतर अनेकांनी टीका केली, पण विराट कोहलची कट्टर समर्थक RCBच्या कर्णधाराला धीर द्यायला धावले. आयपीएल ट्रॉफी नाही मिळाली तर काय झालं, आपण ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकू, असा धीर अनेकांनी विराटला दिला. ...
Virat Kohli played his last match as a captain in IPL कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR ) हा सामना जिंकून क्वालिफायर २ मध्ये स्थान पक्के केलेच, परंतु त्यांनी विराट कोहलीचे कर्णधार म्हणून जेतेपद पटकावण्याचे स्वप्नही धुळीस मिळवले ...