विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
T20 World Cup: स्पर्धेत भारताचा पहिला सामना रविवारी पाकिस्तानविरुद्ध असेल. कर्णधार आणि कोच या नात्याने विराट तसेच रवी शास्त्री यांची ही अखेरची स्पर्धा राहील. ...
T20 World Cup 2021, India vs Pakistan : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान लढतीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. जवळपास दोन वर्षांनी हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. ...
India won the toss and decided to bowl first against England ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या मुख्य सामन्यापूर्वी टीम इंडिया सराव सामन्यांतून खेळाडूंच्या कामगिरीची चाचपणी करणार आहे. ...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याच्या तयारीला लागला आहे. पण, एका ट्विटमुळे तो सध्या नेटिझन्सच्या निशाण्यावर आला आहे. ...
Virat Kohli News: विराट कोहलीने अनेकदा सचिन तेंडुलकरपासून डॉन ब्रॅडमनपर्यंत अनेकांच्या विक्रमांना आव्हान दिले आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा एक विक्रम आहे ज्याच्यासाठी विराट कोहलीला गेल्या ११ वर्षांपासून वाट पाहावी लागत आहे. ...
MS Dhoni joins the squad as mentor ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पण, या सामन्यापूर्वी टीम इंडिया सराव सामन्यांत इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांचा सामना करणार आहे. ...