लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
"विराट कोहली लवकरच टी-२०मधून निवृत्त होईल; कुटुंबाला प्राधान्य देईल" - Marathi News | t20 world cup 2021 mushtaq ahmed says virat kohli will retire from the t20i after world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराट कोहली लवकरच टी-२०मधून निवृत्त होईल; कुटुंबाला प्राधान्य देईल"

टी-२० मध्ये कोहली यापुढे करणार नाही संघाचं नेतृत्त्व; कोहलीच्या नावावर एकाही आयसीसी स्पर्धेचं जेतेपद नाही ...

T20 World Cup, Virat Kohli : ... तर मी क्रिकेट खेळणं सोडून देईन; कर्णधार म्हणून अखेरच्या सामन्यात विराट कोहलीचं धक्कादायक विधान  - Marathi News | T20 World Cup, Virat Kohli last T20I as Captain : Virat Kohli said "My aggression is never going to change, when it goes, I will stop playing cricket" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर का पाठवलं?; विराट कोहलीच्या उत्तरानं मन जिंकलं

विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ५० पैकी ३० ट्वेंटी-२० सामने जिंकले, तर १६ मध्ये पराभव पत्करावा लागला. दोन सामने बरोबरीत सुटले आणि दोन अनिर्णीत राहिले. ...

T20 World Cup, IND vs NAM Live Update : विराट कोहली, रवी शास्त्री यांना विजयी निरोप; पण, ICC ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न राहिलं अपूर्ण...  - Marathi News | T20 World Cup, India vs Namibia Live Update :  India ends their T20 World Cup 2021 journey with a win against Namibia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup, IND vs NAM Live Update : विराट कोहली, रवी शास्त्री यांना विजयी निरोप; पण, ICC ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न राहिलं अपूर्ण... 

T20 World Cup, India vs Namibia Live Update : भारतीय संघानं विजयानं ट्वेंटी -२० वर्ल्ड कप स्पर्धेचा निरोप घेतला. ...

T20 World Cup : आयसीसी टुर्नामेंटमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक का?; नासिर हुसैन यांनी सांगितलं कारण - Marathi News | Nasser Hussain Call Team India The Real Disappointments Of The T20 World Cup Tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी टुर्नामेंटमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक का?; नासिर हुसैन यांनी सांगितलं कारण

T20 World Cup Team India : टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी खराब राहिली होती. इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसैन यांनी भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीबाबत काही कारणं सांगितली. ...

T20 World Cup, IND vs NAM Live Update : कर्णधार म्हणून अखेरच्या सामन्यात विराट कोहलीनं सांगितला भविष्याचा प्लान, म्हणाला...  - Marathi News | T20 World Cup, India vs Namibia Live Update : Virat Kohli: It’s been an honour to lead India in the shorter format but it’s time that I start managing my workload | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण असेल टीम इंडियाचा पुढील कर्णधार?; विराट कोहलीनं अखेरच्या सामन्यात दिले महत्त्वाचे संकेत

T20 World Cup, India vs Namibia Live Update : भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जाण्याचे स्वप्न साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीपूर्वीच संपुष्टात आले. ...

T20 World Cup, IND vs NAM Live Update : कर्णधार म्हणून अखेरच्या सामन्यात विराट कोहलीनं जिंकली नाणेफेक, संघात केला एक बदल - Marathi News | T20 World Cup, India vs Namibia Live Update : Virat Kohli to captain Team India for one final time in T20I, which is also his 50th as Captain in this format, India have won the toss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधार म्हणून अखेरच्या सामन्यात विराट कोहलीनं जिंकली नाणेफेक, संघात केला एक बदल

T20 World Cup, India vs Namibia Live Update : जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेली टीम इंडिया प्रत्यक्ष स्पर्धेत अपयशी ठरली ... ...

विराटला 'त्याच'वेळी डच्चू मिळणार होता, पण...; सेहवागनं सांगितला धोनी-कोहलीचा किस्सा - Marathi News | when virender sehwag revealed how he and ms dhoni saved virat kohli from getting dropped | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटला 'त्याच'वेळी डच्चू मिळणार होता, पण...; सेहवागनं सांगितला धोनी-कोहलीचा किस्सा

फ्लॉप ठरत असलेल्या कोहलीच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले होते धोनी अन् सेहवाग ...

T20 WC: ठरलं...! उद्या कर्णधार म्हणून अखेरचा टी-20 सामना खेळणार विराट कोहली...! - Marathi News | T-20 world cup india vs namibia virat kohli last match as a captain t-20 format team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 WC: ठरलं...! उद्या कर्णधार म्हणून अखेरचा टी-20 सामना खेळणार विराट कोहली...!

टी-२० फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक सामन्यांत कर्णधार म्हणून नेतृत्व करणाऱ्यांच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...