विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
AB de Villiers Retirement: आयपीएलमध्ये एबीनं १८४ सामन्यांत ३९.७०च्या सरासरीनं ५१६२ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ३ शतकं व ४० अर्धशतकं आहेत आणि नाबाद १३३ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. त्यानं ४१३ चौकार व २५१ षटकार खेचले आहेत. ...
रवी शास्त्री आणि विराट कोहली यांचे यशस्वी पर्व संपल्यानंतर आता मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा या नव्या जोडीच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. ...