विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
कोहलीवर आयसीसीचे एकही जेतेपद न पटकावू शकलेला कर्णधार असा ठपका ठेवून कर्णधारपदावरून दूर करण्यात आले. पद सोडण्यासाठी बोर्डाने त्याला ४८ तासांचा अवधी दिला होता, अशी चर्चा असताना गांगुली यांचा खुलासा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ...
शास्त्री 2014 मध्ये टीम इंडियाशी जोडले गेले होते. मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी ते संचालक म्हणून संघाशी जोडले गेले. यानंतर, अनिल कुंबळेचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ 2017 मध्ये संपल्यानंतर, शास्त्री मुख्य प्रशिक्षक झाले होते. ...
भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली यानं जानेवारी २०२१मध्ये मुलगी झाल्याची गोड बातमी दिली आणि २०२१ वर्षात भारतात सर्वाधिक पसंतीचं ट्विट ठरलं. ...