विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Virat Kohli Press Conference : रोहित शर्माची ( Rohit Sharma) वन डे संघाचा कर्णधार म्हणून BCCIनं निवड केल्यापासून विराट कोहली ( Virat Kohli) नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. ...
Virat Kohli Vs Rohit Sharma: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वादात BCCI चे माजी अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय क्रीडामंत्री Anurag Thakur यांनी उडी घेतली असून, सूचक वक्तव्य केले आहे. खेळापेक्षा मोठा कुणीही नाही ...
India vs South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीच्या कसोटी संघाची घोषणा करताना बीसीसीआयनं अजिंक्य रहाणेकडून उप कर्णधारपदाची जबाबदारी काढून ती रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवली. ...
Team India : विराट कोहली आणि Rohit Sharma यांच्यात कर्णधारपदावरून सुरू असलेल्या शीतयुद्धाला आज नवे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर पडदा पडू शकतो किंवा वाद अधिक भडकू शकतो. तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका (India ...
विराटनं वन डे मालिकेतून विश्रांती मागितल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितल्याचा दावा केला गेला. सायंकाळपर्यंत बीसीसीआयच्या आणखी एका सूत्राने विराटनं अशी विनंतीच केली नसल्याचे सांगितले. यात खरं-खोटं काय हे वन डे संघ जाहीर झाल्यानंतरच कळेल. ...