विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Virat Kohli Vs BCCI: भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या घणाघातामुळे बीसीसीआयला धक्का बसला आहे. आता या वादातून मार्ग काढण्यासाठी बीसीसीआय काही पर्यार्यांवर विचार करत आहे. ...
Virat Kohli vs Sourav Ganguly : भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक फटाके फुटले. ...
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीनं काल पत्रकार परिषदेत त्याला वनडे संघाचं कर्णधारपद सोडण्याची माहिती संघ जाहीर करण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी देण्यात आल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ...
गेल्या काही काळापासून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात वाद सुरु असल्याच्या वृत्ताने भारतीय क्रिकेटमधील दिग्गज भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली होती. ...
Virat Kohli depart South Africa with wife Anushka and Daughter Vamika दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याची पत्रकार परिषद गाजली. ...