लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
India vs South Africa 3rd Test, Virat & Gambhir: विराट कोहलीच्या 'इगो' बद्दल गौतम गंभीरचं मोठं विधान, नक्की काय म्हणाला वाचा - Marathi News | India vs South Africa 3rd Test Gautam Gambhir Shocking statement about Virat Kohli ego Batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या 'इगो' बद्दल गौतम गंभीरचं मोठं विधान; काय म्हणाला वाचा

विराटने आफ्रिकेच्या गोलंदाजांविरूद्ध संयमी फलंदाजी करत ७९ धावा केल्या. पण त्याला शतक ठोकता आलं नाही. ...

India vs South Africa 3rd Test: भारतीय फलंदाजांचा 'फ्लॉप शो' पण तरीही आहे इतिहास घडवण्याची संधी, पाहा ही रंजक आकडेवारी - Marathi News | Ind vs SA 3rd Test Shocking Batting by Team India batters but still have a chance to create history in South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा पहिल्या डावात 'फ्लॉप शो' तरीही इतिहास घडवण्याची आहे संधी, पाहा आकडेवारी

भारताने आतापर्यंत अनेक सामन्यात एका डावात २२५ पेक्षा कमी धावा केल्या आहेत. ...

India vs South Africa 3rd test, Virat Kohli: "विराट क्रिकेट खेळतो हे कसोटी क्रिकेटचं भाग्यच"; माजी महिला क्रिकेटपटू 'किंग कोहली'वर फिदा - Marathi News | Hot Female Cricketer Isa Guha praises Virat Kohli says Test Cricket lucky to have him IND vs SA 3rd test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराट क्रिकेट खेळतो हे कसोटी क्रिकेटचं भाग्यच"; महिला क्रिकेटर 'किंग कोहली'वर फिदा

तिसऱ्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात विराटने एकाकी झुंज देत संघाला द्विशतकापर्यंत मजल मारून दिली. ...

IND vs SA, 3rd Test Live Updates : विराट कोहलीच्या धडाकेबाज पुनरागमनावर सहकाऱ्यांनी पाणी फिरवलं, चेतेश्वर पुजारा सोडला तर इतरांनी निराश केलं - Marathi News | IND vs SA, 3rd Test Live Updates : South Africa at 17/1 on Day 1 Stumps, Africa trail by 206 runs in the first innings with 9 wickets in hand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या धडाकेबाज पुनरागमनावर सहकाऱ्यांनी पाणी फिरवलं; दिवसाला पडल्या ११ विकेट्स

India vs South Africa, 3rd Test Live Updates : लोकेश व मयांक यांनी आज निराश केले. राहुल व मयांक यांनी अनुक्रमे १२ व १५ धावा केल्या आणि भारताला ३३ धावांवर दोन धक्के बसले. अजिंक्य रहाणे पुन्हा अपयशी ठरला. ...

IND vs SA, 3rd Test Live Updates : विराट कोहली मुलीला शतकाचे बर्थ डे गिफ्ट नाही देऊ शकला, पण दोन वर्षांतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करत आफ्रिकेला भिडला - Marathi News | IND vs SA, 3rd Test Live Updates : Virat Kohli gone for 79, the wait for 71st century continues; highest Test scores since his last international century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली मुलीला शतकाचे बर्थ डे गिफ्ट नाही देऊ शकला, पण केली दोन वर्षांतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी

India vs South Africa, 3rd Test Live Updates : विराट कोहली ( Virat Kohli) आला अन् भारी खेळला.. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा मोह आज त्यानं कटाक्षानं टाळला.. त्यामुळेच ...

IND vs SA, 3rd Test Live Updates : विराट कोहलीच्या विकेटवरून ड्रामा; आफ्रिकेच्या खेळाडूंचा जल्लोष अन् कॅप्टनची ठसन व विक्रमांचा पाऊस - Marathi News | IND vs SA, 3rd Test Live Updates : Virat Kohli scores his 28th half-century, Most Test 50+ Scores by Indian in SA, Virat Not out Review   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या विकेटवरून ड्रामा; आफ्रिकेच्या खेळाडूंचा जल्लोष अन् कॅप्टनची ठसन व विक्रमांचा पाऊस

India vs South Africa, 3rd Test Live Updates : विराट कोहली ( Virat Kohli) आला अन् भारी खेळला.. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा मोह आज त्यानं कटाक्षानं टाळला. ...

Virat Kohli, Gautam Gambhir: "मग तो धावा करणार कसा?"; विराटला सल्ले देणाऱ्यांचे गौतम गंभीरने उपटले कान - Marathi News | Gautam Gambhir supports Virat Kohli on Cover Drive Shot also mentions Rohit Sharma Pull Shot IND vs SA 3rd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मग तो धावा करणार कसा?"; विराटला सल्ले देणाऱ्यांचे गौतम गंभीरने उपटले कान

विराटने फलंदाजी करताना कव्हर ड्राइव्हचा मोह टाळावा असा सल्ला त्याला बड्या बड्या खेळाडूंनी दिला. ...

Virat Kohli, India vs South Africa 3rd Test: विराट कोहली अखेर चुकांमधून शिकलाच... १५ डॉट बॉल खेळल्यावर लगावला शानदार चौकार (Video) - Marathi News | Ind vs SA 3rd Test Virat Kohli finally learned from the mistakes Hits Cover Drive after 15 dot balls Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली अखेर चुकांमधून शिकलाच... १५ डॉट बॉल खेळल्यावर लगावला शानदार चौकार

विराटला सातत्याने ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी केली जात होती, पण विराटने संयमी खेळ केला. ...