लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
'कर्णधारपद धोक्यात असल्याचे दिसताच विराट कोहलीनं घेतला निर्णय, रवी शास्त्रींच्या जाण्यानं झालेला अस्वस्थ'  - Marathi News | Sanjay Manjrekar reacts to Virat Kohli's resignation from Test captaincy, says ex-skipper wants to make himself ‘unsackable’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कर्णधारपद धोक्यात असल्याचे दिसताच विराट कोहलीनं घेतला निर्णय, रवी शास्त्रींच्या जाण्यानं झालेला अस्वस्थ' 

विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं सर्वाधिक ४० ( ६८ सामन्यांपैकी) कसोटी सामने जिंकले. विराटच्या या निर्णयावर माजी फलंदाज संजय मांजरेकर ( Sanjay Manjrekar) यांनी धक्कादायक विधान केलं. ...

Virat Kohli Resign : 'ही मस्करी सुरू आहे का?...'; विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर भडकले मदनलाल - Marathi News | He's annoyed at selectors for sacking him as ODI captain- Madan Lal on Virat Kohli quitting Test captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'वन डे कर्णधारपदावरून काढल्यानं नाराज होता विराट, म्हणून घेतला निर्णय'

भारताचे माजी गोलंदाज मदन लाल यांनी विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. ...

Ashwin on Virat Kohli Test Captain: "विराट, तुझ्याकडून मी एक गोष्ट शिकलो की..."; अश्विनने कसोटी कर्णधारपदाच्या निर्णयावर माडलं सडेतोड मत - Marathi News | Ashwin on Virat Kohli Test Captain: "Virat, I learned one thing from you that ..."; Ashwin's opinion is unequivocal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराट, तुझ्याकडून मी एक गोष्ट शिकलो की..."; अश्विनने मांडलं सडेतोड मत

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना अश्विन आणि विराट यांच्यात वाद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ...

Sachin Tendulkar on Virat Kohli decision : विराट कोहलीच्या कसोटी कर्णधार सोडण्याच्या निर्णयावर सचिन तेंडुलकरचं मोठं विधान, म्हणाला...  - Marathi News | "Always Gave 100%...": Sachin Tendulkar Reacts After Virat Kohli Quits Test Captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या कसोटी कर्णधार सोडण्याच्या निर्णयावर सचिन तेंडुलकरचं मोठं विधान, म्हणाला...

Sachin Tendulkar on Virat Kohli decision : भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानं विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

कोहलीनं कसोटी कर्णधारपद सोडण्यापूर्वी ड्रेसिंग रुममध्ये काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी - Marathi News | virat kohli resigns test captaincy informed team mates in dressing room | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीनं कसोटी कर्णधारपद सोडण्यापूर्वी ड्रेसिंग रुममध्ये काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी

मर्यादित षटकांच्या सामन्यातील कर्णधारपदानंतर विराट कोहलीचा कसोटी कर्णधारपदाचाही राजीनामा ...

Reason Behind Virat Kohli Schoking Decision : कुछ तो गडबड है...!; विराट कोहलीच्या धडाधड निर्णयांमागे काहीतरी वेगळं शिजतंय! - Marathi News | Reason Behind Virat Kohli Shocking Decision : there is split between Virat and BCCI? or any other reason he stepped down all three format captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुछ तो गडबड है...!; विराट कोहलीच्या धडाधड निर्णयांमागे काहीतरी वेगळं शिजतंय!

Reason Behind Virat Kohli Shocking Decision : विराट कोहली आणि रवी शास्त्री ही जोडी म्हणजे टीम इंडियासाठी विजयाचं समीकरण बनली होती. त्यांची कार्यपद्धती ही वेगळी होती, परंतु त्यातून भारताला हवा तो रिझल्ट मिळत होता, पण... ...

Virat Kohli: “विराट कोहलीच्या निर्णयाचे अजिबात आश्चर्य वाटले नाही”; सुनील गावसकर यांची रोखठोक प्रतिक्रिया - Marathi News | sunil gavaskar reaction on virat kohli step down as test captain after india vs south africa test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“विराट कोहलीच्या निर्णयाचे अजिबात आश्चर्य वाटले नाही”; सुनील गावसकर यांची रोखठोक प्रतिक्रिया

Virat Kohli: तिसरा सामना गमावल्यावर लगेच विराट कोहली हा निर्णय जाहीर करेल, असे वाटले होते, असे सुनील गावसकर यांनी म्हटले आहे. ...

Rohit Sharma on Virat Kohli Test Captain: विराटने कॅप्टन्सी सोडल्यानंतर रोहितने अवघ्या दोन वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाला... - Marathi News | Rohit Sharma Reaction on Virat Kohli leaving Test Captaincy says Shocked but congratulations | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटने कॅप्टन्सी सोडल्यानंतर रोहितने अवघ्या दोन वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

विराट आणि रोहित यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याची चर्चा आहे. ...