विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Indian pacer Mohammed Shami on Babar Azam - मागील दहा वर्षांत विराटा कोहली, केन विलियम्सन, जो रूट आणि स्टीव्ह स्मिथ यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले. ...
Virat Kohli : विराट कोहलीने नुकतेच कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये त्याच्याकडून एकदिवसीय कर्णधारपद काढून घेण्यात आले होते, तर सप्टेंबरमध्ये त्याने टी-२० विश्वचषकानंतर टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. ...
भारतीय कसोटी क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर अखेर विराट कोहलीनं आपलं मौन सोडलं आहे. लीडर होण्यासाठी तुम्ही संघाचं कर्णधारच असायला हवं असं काही नाही, असं विराट कोहलीनं एका कार्यक्रमात म्हटलं आहे. ...
Virat kohli News: विराट कोहलीने एक फोटो शेअर करत कर्णधारपद सोडल्यानंतर चांगल्या कामगिरीसाठी कुणासोबत स्पर्धा करणार या प्रश्नाचं विराट कोहलीने सूचक उत्तर दिले आहे. विराट कोहलीने एक फोटो शेअर केला आहे. ...