विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
India vs West Indies, 3rd ODI Live Updates : विराट कोहली ( Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७१वे शतक नेमकं कधी झळकावणार, या प्रश्नाचे उत्तर मागील अडीच वर्षांपासून सापडलेले नाही. ...
रोहितने विंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील अर्धशतकी खेळीच्या जोरावर महत्त्वपूर्ण गुण मिळवले. कोहलीच्या खात्यात ८२८ गुण असून, रोहित ८०७ गुणांसह त्याच्याहून एका स्थानाने मागे आहे. आझमच्या खात्यात सर्वाधिक ८७३ गुणांची नोंद आहे. ...
IND Vs WI 2nd ODI Live Updates : कर्णधार रोहित शर्मा आणि रिषभ पंत या सलामीवीरांपाठोपाठ माजी कर्णधार विराट कोहलीसुद्धा फार काही कमाल दाखवू शकला नाही. Virat Kohli अवघ्या १८ धावा काढून बाद झाला. ...
India vs West Indies, 2nd ODI Live Updates : तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशा आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या वन डे सामन्यात सुरुवातीलाच धक्के बसले आहेत. ...