विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
युवा फलंदाज आयुष बदोनी याने दिल्लीविरुद्ध षटकार खेचून लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी त्याने चेन्नईविरुद्धच्या विजयात फिनिशरची भूमिका बजावली होती. ...
Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : चांगली सुरुवात करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बॅकफूटवर फेकले गेलेले पाहायला मिळत आहेत. ...
Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. संजू सॅमसनही ८ धावांवर माघारी परतला आहे. ...
Shoaib Akhtar on Virat Kohli : विराट कोहलीने टीम इंडिया पाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाचेही कर्णधारपद सोडले. आता तो फक्त एक फलंदाज म्हणून दोन्ही संघांचे प्रतिनिधित्व करत आहे. ...
आयपीएल २०२२ चा सीझन मोठ्या जोशात सुरू आहे. चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आयपीएल ही अशी एक लीग आहे, जिथे दमदार कामगिरी दाखवून अनेक नवोदित क्रिकेटपटूंसाठी भारतीय संघासाठी दार उघडलं आहे. ...