लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Robin Uthappa No Ball : मोहम्मद सिराजने केले रॉबिन उथप्पाला आऊट, तरीही मिळाली नाही विकेट; पाहण्यासारखी होती विराटची रिअ‍ॅक्शन, Video - Marathi News | IPL 2022 CSK vs RCB : Robin Uthappa got out, but it's a No Ball by Mohammad Siraj, virat kohli reaction viral, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिराजने केले रॉबिन उथप्पाला आऊट, तरीही मिळाली नाही विकेट; पाहण्यासारखी होती विराटची रिअ‍ॅक्शन

चेन्नई सुपर किंग्सचा रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) आणि शिवम दुबे या फलंदाजांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांना धु धु धुतले. ...

MS Dhoni Virat Kohli IPL 2022 : महेंद्रसिंग धोनीने चतुराईने सापळा रचला अन् विराट कोहली त्यात अडकला, Video  - Marathi News | IPL 2022: MS Dhoni sets a deep square leg for Virat Kohli; batter gets caught in the same area next ball Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीने चतुराईने सापळा रचला अन् विराट कोहली त्यात अडकला, Video 

MS Dhoni Virat Kohli IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये मंगळवारी चेन्नई सुपर किंग्सने ( CSK) अखेर पहिल्या विजयाची नोंद केली. ...

Harshal Patel, IPL 2022 RCB vs CSK: बहिणीच्या निधनामुळे हर्षल पटेल घरी परतला; RCB कडून आज भारतीय खेळाडूला पदार्पणाची संधी - Marathi News | Harshal Patel to Miss todays match against CSK so RCB can give Siddharth Kaul Debut Chance IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बहिणीच्या निधनामुळे हर्षल पटेल घरी परतला; RCBकडून भारतीय खेळाडूला पदार्पणाची संधी

बंगळुरूचा आज चेन्नईशी रंगणार सामना ...

Video : "घरून कधीच पाठींबा मिळाला नाही, लपून क्रिकेट खेळायचो"; RCB च्या आकाशदीपनं सांगितला खडतर प्रवास - Marathi News | it was as something equal to a crime akash deep remembered his early days ipl rcb shares video on social media YouTube know his journey | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : "घरून कधीच पाठींबा मिळाला नाही, लपून क्रिकेट खेळायचो"; RCB च्या आकाशदीपनं सांगितला खडतर प्रवास

आयपीएलने (IPL) अनेक खेळाडूंना एक मोठी संधी दिली आहे. असाच एक प्रतिभावान खेळाडू म्हणजे 'आरसीबी'चा आकाशदीप. ...

कोहलीला बाद देण्याचा निर्णय ठरला वादग्रस्त, नेमकं काय घडलं अन् MCC चा नियम काय सांगतो? वाचा... - Marathi News | The decision to dismiss Kohli was controversial what exactly happened and what does the MCC rule say Read | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला बाद देण्याचा निर्णय ठरला वादग्रस्त, नेमकं काय घडलं अन् MCC चा नियम काय सांगतो? वाचा...

मुंबई विरुद्धच्या सामन्यात विराटला पायचित बाद देण्याचा पंचांचा निर्णय वादग्रस्त ठरला. यासंदर्भात आता अनेकांकडून टीकेचा सूर उमटू लागला आहे. ...

RCB vs MI 2022: विराट कोहली अन् रोहित शर्माला भेटण्यासाठी चाहता थेट मैदानात - Marathi News | Fans on the field to meet Virat Kohli and Rohit Sharma in pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :RCB vs MI 2022: विराट कोहली अन् रोहित शर्माला भेटण्यासाठी चाहता थेट मैदानात

पुण्यात गहुंजे स्टेडियमवर शनिवारी आयपीएल साखळी सामन्यातील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स संघातील सामना होता ...

Virat Kohli reaction after he given out, IPL 2022 MI vs RCB Live Updates : अम्पायरच्या चुकीच्या निर्णयाने विराट कोहलीचा चढला पारा, शिविगाळ करत सोडले मैदान, Video Viral - Marathi News | IPL 2022 MI vs RCB Live Updates : Virat Kohli was absolutely unhappy with that decision, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अम्पायरच्या चुकीच्या निर्णयाने विराट कोहलीचा चढला पारा, शिविगाळ करत सोडले मैदान, Video Viral

IPL 2022 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live Updates : अनुज रावत आणि विराट कोहली यांनी दमदार खेळ करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सहज विजय मिळवून दिला. ...

Mumbai Indians IPL 2022 MI vs RCB Live Updates : मुंबई इंडियन्स जिंकणे विसरले, सलग चौथ्यांदा हरले; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर त्यांनी गुडघे टेकले - Marathi News | IPL 2022 MI vs RCB Live Updates : Anuj Rawat, Virat Kohli shine as clinical RCB beat MI by 7 wickets, That's the fourth consecutive loss for Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स जिंकणे विसरले, सलग चौथ्यांदा हरले; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर त्यांनी गुडघे टेकले

चेन्नई सुपर किंग्सपाठोपाठ MI नेही पराभवाचा चौकार खेचला.   ...