लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Virat Kohli:"३०-४० धावा करणारे खेळाडू...", कोहलीच्या विरोधकांवर भडकली महिला क्रिकेटर - Marathi News | Former Indian women's team captain Anjum Chopra has praised Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"३०-४० धावा करणारे खेळाडू...", कोहलीच्या विरोधकांवर भडकली महिला क्रिकेटर

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. ...

India vs West Indies 1st ODI: ना रोहित, ना विराट, ना बुमराह... विंडिज विरूद्धच्या पहिल्या वन-डे साठी असं असेल Playing XI - Marathi News | India vs West Indies 1st ODI Predicted Playing XI as Rohit Virat Pant Bumrah rested | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 1st ODI: ना रोहित, ना विराट, ना बुमराह; असं असेल 'टीम इंडिया'ची Playing XI

आजपासून सुरू होणार वन-डे मालिका ...

virat kohli instagram income:मैदानात फ्लॉप ठरलेला विराट इंस्टाग्रामवर सुसाट; कोहलीच्या कमाईत झाली दुपटीने वाढ - Marathi News | Virat Kohli has become a celebrity in Asia as the highest earner on Instagram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदानात फ्लॉप ठरलेला विराट इंस्टाग्रामवर सुसाट; कोहलीच्या कमाईत झाली दुपटीने वाढ

विराट कोहली सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्मचा सामना करत आहे. ...

बुमराहने गमावले अव्वल स्थान; आयसीसी क्रमवारीत रोहित, कोहली यांचीही झाली घसरण - Marathi News | jasprit bumrah loses top spot rohit sharma and virat kohli also fell in the icc rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहने गमावले अव्वल स्थान; आयसीसी क्रमवारीत रोहित, कोहली यांचीही झाली घसरण

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने एकदिवसीय क्रमवारीतले आपले अव्वल स्थान गमावले. ...

कोहलीला लवकर संपवावी लागेल सुट्टी; बीसीसीआयने झिम्बाब्वेविरुद्ध खेळण्यास सांगितले - Marathi News | virat kohli has to end vacation early bcci asked to play against zimbabwe | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला लवकर संपवावी लागेल सुट्टी; बीसीसीआयने झिम्बाब्वेविरुद्ध खेळण्यास सांगितले

पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत कुटुंब सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी विराट कोहली पॅरिसला गेला आहे. ...

Virat Kohli, ICC ODI Ranking : विराट कोहलीला धक्का, हार्दिक पांड्याला लाभ!; जसप्रीत बुमराहने गमावले अव्वल स्थान - Marathi News | ICC ODI Ranking : Virat Kohli slip in three position, Hardik Pandya moves to number 8 in the ICC all-rounders ranking in ODI, Trent Boult has replaced Jasprit Bumrah as the new No.1 Ranked | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला धक्का, हार्दिक पांड्याला लाभ!; जसप्रीत बुमराहने गमावले अव्वल स्थान

ICC ODI Ranking : भारत-इंग्लंड वन डे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2-1 असा विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंना ICC ODI Ranking मध्ये लाभ झालेला पाहायला मिळतोय.. ...

Virat Kohli : सिलेक्टर्सनी घेतला मोठा निर्णय, विराट 9 वर्षांनंतर 'या' संघाविरुद्ध खेळणार वनडे मालिका - Marathi News | Star Indian cricketer Virat kohli can play odi series against zimbabwe after 9 years team india vs zim | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिलेक्टर्सनी घेतला मोठा निर्णय, विराट 9 वर्षांनंतर 'या' संघाविरुद्ध खेळणार वनडे मालिका

टीम इंडियाला पुढील महिन्याच्या अखेरीस आशिया कपही खेळायचा आहे. यामुळे विराट कोहलीचा खराब फॉर्म हा टीम इंडियासाठी अत्यंत चिंतेचा विषय ठरला आहे. ...

“२० मिनिटांत विराटचा फॉर्म परत आणू शकतो”; सुनील गावसकरांनी दर्शविली मदतीची तयारी - Marathi News | can bring back virat kohli form in just 20 minutes legendary sunil gavaskar showed readiness to help | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“२० मिनिटांत विराटचा फॉर्म परत आणू शकतो”; सुनील गावसकरांनी दर्शविली मदतीची तयारी

कधी काळी धावांचा पाऊस पाडणारा विराट सध्या एक-एक धाव घेण्यासाठी झगडताना दिसतो. त्यामुळे त्याच्यावर काही माजी खेळाडूंनी टीकेची झोड उठवली. ...