लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
विराट कोहलीला ICC ने दिला पुरस्कार; इंग्लंडविरुद्धच्या Semi Final आधी मिळाली Good News - Marathi News | India batter Virat Kohli has been named the ICC Men's Player of the Month for October 2022, I want to pay tribute to the other nominees who performed so well during the month and also to my teammates, Say Virat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला ICC ने दिला पुरस्कार; इंग्लंडविरुद्धच्या Semi Final आधी मिळाली Good News

भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऐटीत प्रवेश मिळवला आहे आणि १० ऑक्टोबरला इंग्लंडचा त्यांना सामना करावा लागणार आहे. ...

संघर्ष काळात दिली MS Dhoni ने साथ, 'माही'चे ते बोल कामी आले - विराट कोहली - Marathi News | MS Dhoni gave support during the struggle those words of 'Mahi' worked says Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघर्ष काळात दिली MS Dhoni ने साथ, 'माही'चे ते बोल कामी आले - विराट कोहली

विराट कोहलीचा गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्म सुरू होता. यावेळी त्याच्यावर अनेकांनी टीका केली. पण, आता त्याचा फॉर्म परत आला आहे. ...

मागील ८ वर्षांत वजन ग्रॅमनेही वाढले नाही; विराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य - Marathi News | Virat Kohli said that my weight has not increased by a single gram in the last 8 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मागील ८ वर्षांत वजन ग्रॅमनेही वाढले नाही; विराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज विराट कोहली त्याच्या खेळीमुळे प्रसिद्ध आहे. पण, तो त्याच्या फिटनेसमुळेही प्रसिद्ध आहे. विराट जगातील सर्वात चपळ क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. ...

T20 World Cup, IND vs ZIM : चार चेंडूंत विराट कोहली, लोकेश राहुल माघारी परतले; झिम्बाब्वेने भारताला ३ मोठे धक्के दिले, Video  - Marathi News | T20 World Cup, IND vs ZIM : Virat Kohli dismissed for 26 in 25 balls, KL Rahul out on 51 runs with 3 Sixes and 3 fours, India loss 2 wicket in just 4 balls, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चार चेंडूंत विराट कोहली, लोकेश राहुल माघारी परतले; झिम्बाब्वेने भारताला ३ मोठे धक्के दिले, Video 

T20 World Cup, India vs Zimbabwe Live : भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात झिम्बाब्वेसमोर तगडे आव्हान उभे करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. ...

आज नाही, मेलबर्नवर १३ तारखेला मोठा केक कापायचा आहे; Virat Kohliचा वर्ल्ड कप विजयाचा निर्धार - Marathi News | Not today, there's a big cake cut on Melbourne on the 13th Virat Kohli's determination to win the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज नाही, मेलबर्नवर १३ तारखेला मोठा केक कापायचा आहे; Virat Kohliचा वर्ल्ड कप विजयाचा निर्धार

आज भारतीय फलंदाज विराट कोहलीचा ३४ वा जन्मदिन. आज त्याने त्याचा वाढदिवस भारतीय माध्यमांसोबत मेलबर्न येथील क्रिकेट ग्राऊंडवर साजरा केला. ...

T20 World Cup IND Vs BAN : विराट कोहलीचा मनाचा मोठेपणा; बांगलादेशकडून चिटींगचा आरोप होऊनही खेळाडूला दिली खास भेट - Marathi News | T20 World Cup IND Vs BAN virat kohli gifts a bat to litton das after ind vs ban match in t20 wc bcb cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा मनाचा मोठेपणा; बांगलादेशकडून चिटींगचा आरोप होऊनही खेळाडूला दिली खास भेट

विराट कोहली मैदानावर जितका आक्रमक दिसतो, तितकाच मैदानाबाहेर तो उदार मनाचाही दिसतो. ...

Virat Kohli, Fake Fielding: विराटच्या नावाने बांगलादेशचं रडगाणं सुरूच, आता क्रिकेट बोर्डानेही केली टीका - Marathi News | Virat Kohli fake fielding umpire noticed but did not call for review blames bangladesh cricket board operations chairman jalal yunus | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या नावाने बांगलादेशचं रडगाणं सुरूच, आता क्रिकेट बोर्डानेही केली टीका

भारताने बांगलादेशचा ५ धावांनी केला होता पराभव ...

Virat Kohli Chinese Fan, Viral Video: विराट कोहलीच्या चायनीज फॅनची झक्कास हिंदी, व्हिडीओ पाहणारे अवाक् - Marathi News | IND vs BAN viral video virat kohli chinese fan will leave you stunned after listening to fluent hindi | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विराट कोहलीच्या चायनीज फॅनची झक्कास हिंदी, व्हिडीओ पाहणारे अवाक्

मूळचा चायनीज असलेला हा चाहता ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतोय ...