लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
विराट कोहली, मार्क झुकेरबर्ग यांनी दर्शन घेतलेले 'बाबा नीम करोली' कोण आहेत? - Marathi News | Who is Baba Neem Karoli seen by Virat Kohli, Mark Zuckerberg? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विराट कोहली, मार्क झुकेरबर्ग यांनी दर्शन घेतलेले 'बाबा नीम करोली' कोण आहेत?

भारताचा अष्टपैलू खेळाडू  विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी दोन दिवसापूर्वी उत्तराखंडमधील 'बाबा नीम करोली' यांच्या आश्रमाला भेट दिली. ...

Virat Kohli: "तो सगळीकडे आहे...", पाण्याच्या बाटलीवर धोनीचा फोटो पाहून विराट भावुक - Marathi News | He is everywhere, even in water, Virat Kohli shared an Instagram story of MS Dhoni's photo on a water bottle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तो सगळीकडे आहे...", पाण्याच्या बाटलीवर धोनीचा फोटो पाहून विराट भावुक

भारतीय संघाचे माजी कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यातील मैत्री जगजाहीर आहे. ...

Virat Kohli BCCI Selectors: "विराटशी पंगा घ्याल तर.."; सिलेक्टर्सच्या हकालपट्टीनंतर फॅन्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ - Marathi News | BCCI selection committee sacked Chetan Sharma Virat Kohli fans enjoy memes karma twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराटशी पंगा घ्याल तर.."; सिलेक्टर्सच्या हकालपट्टीनंतर फॅन्सचा धुमाकूळ

वर्ल्डकपच्या पराभवानंतर बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केली. या निर्णयानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. ...

विराटही करू शकला नाही ते ओमानच्या खेळाडूनं करून दाखवलं, मैदानावरच दाखवली जादू - Marathi News | What even Virat could not do, the Omani player did, see the magic on the field  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटही करू शकला नाही ते ओमानच्या खेळाडूनं करून दाखवलं, मैदानावरच दाखवली जादू

भारतीय संघ सध्या टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. ...

विराट कोहलीचा तो षटकार ठरला ‘बेस्ट टी-२० शॉट ऑफ ऑल टाइम’! - Marathi News | Virat Kohli's six became the 'Best T20 shot of all time'! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटचा तो षटकार ठरला ‘बेस्ट टी-२० शॉट ऑफ ऑल टाइम’!

Virat Kohli : आयसीसीने  टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्ध   भारताच्या सलामी लढतीत विराट कोहलीने वेगवान गोलंदाज हॅरिस रौफच्या चेंडूवर मारलेल्या उत्कृष्ट षटकाराला ‘बेस्ट टी-२० शॉट ऑफ ऑल टाइम’ असे म्हटले आहे. ...

IPL 2023 Retention: RCBने घातक फलंदाजाला केलं बाहेर; कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी केली जाहीर  - Marathi News |  Royal Challengers Bangalore franchise has announced the list of retained and released players for IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCBने घातक फलंदाजाला केलं बाहेर; कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी केली जाहीर!

आगामी २०२३च्या आयपीएल हंगामासाठी सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे. ...

Gautam Gambhir: धोनीशिवाय कोणताच भारतीय कर्णधार 3 ICC ट्रॉफी जिंकू शकत नाही - गौतम गंभीर - Marathi News | Gautam Gambhir slams Rohit Sharma and Virat Kohli saying no Indian captain can win 3 ICC trophies apart from MS Dhoni  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीशिवाय कोणताच भारतीय कर्णधार 3 ICC ट्रॉफी जिंकू शकत नाही - गौतम गंभीर

टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा इंग्लंडकडून दारूण पराभव झाला. ...

'आम्ही खूप निराश आहोत, पण'; ऑस्ट्रेलियातून मायदेशी येण्याआधी विराट कोहलीची भावनिक पोस्ट - Marathi News | We are very disappointed; Virat Kohli's emotional post before returning india from Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आम्ही खूप निराश आहोत, पण'; ऑस्ट्रेलियातून मायदेशी येण्याआधी कोहलीची भावनिक पोस्ट

Virat Kohli: उपांत्यफेरीत पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियातून मायदेशी येण्यासाठी रवाना झाले आहेत. ...