लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IND vs BAN 1st ODI : KL Rahul एकटा भिडला, ४ ऑलराऊंडर्सचा फायदा नाही झाला; बांगलादेशने ४१ षटकांत फास आवळला - Marathi News | IND vs BAN 1st ODI Live Update : A solid knock from KL Rahul ends on 73 in 70 balls with 5 fours and 4 sixes, Five-wicket haul for Shakib Al Hasan, India fold out for 186. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश एकटा भिडला, ४ ऑलराऊंडर्सचा फायदा नाही झाला; बांगलादेशने ४१ षटकांत फास आवळला

India vs Bangladesh 1st ODI Live Update : शाकिब अल हसनने ( Shakib Al Hasan) भारतीय फलंदाजांना पहिल्या वन डे सामन्यात नाक घासायला भाग पाडले. ...

IND vs BAN 1st ODI : KL Rahul लढवतोय खिंड! भारताचे सहा फलंदाज १५३ धावांवर परतले माघारी, शाकिबची लैय भारी कामगिरी - Marathi News | IND vs BAN 1st ODI Live Update : Easy wicket for Shakib Al Hasan who now has his third after removing Washington Sundar, IND 153/6 (33.3 overs) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुल लढवतोय खिंड! भारताचे सहा फलंदाज १५३ धावांवर परतले माघारी, शाकिबची लैय भारी कामगिरी

India vs Bangladesh 1st ODI Live Update : वन डे वर्ल्ड कप २०२३ च्या तयारीचा निर्धार करून मैदानावर उतरलेला भारतीय संघ अडचणीत दिसतोय.. ...

IND vs BAN 1st ODI : Virat Kohli ला 'शॉक' लागला, लिटन दासने अफलातून झेल घेतला! शाकिबच्या ३ चेंडूंत २ विकेट्स, Video - Marathi News | IND vs BAN 1st ODI Live Update :  Sensational catch by Litton Das! Rohit Sharma (  27) and Virat Kohli ( 9) dismissed in shakib al hasan single over, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटला 'शॉक' लागला, लिटन दासने अफलातून झेल घेतला! शाकिबच्या ३ चेंडूंत २ विकेट्स, Video

India vs Bangladesh 1st ODI Live Update : रोहित व शिखर धवन ही नियमित जोडी सलामीला मैदानावर उतरली आणि लोकेश यष्टींमागे दिसणार आहे, कुलदीप सेनने आजच्या सामन्यातून पदार्पण केले आहे. ...

IND vs BAN 1st ODI : Rohit Sharmaचे दणक्यात पुनरागमन, मोडला अझरुद्दीनचा विक्रम; पण भारताने गमावल्या तीन विकेट्स - Marathi News | IND vs BAN 1st ODI Live Update : Rohit Sharma becomes the 6th highest run-getter for India in ODI format past Md Azharuddin tally, Shikhar Dhawan, Virat Kohli and Rohit Sharma out ,India 3/49runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचे दणक्यात पुनरागमन, मोडला अझरुद्दीनचा विक्रम; पण भारताने गमावल्या तीन विकेट्स

India vs Bangladesh 1st ODI Live Update : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विश्रांतीवर गेलेले सीनियर खेळाडू बांगलादेश दौऱ्यातून भारतीय संघात परतले आहेत. ...

IND vs BAN 1st ODI: रोहितबरोबर ओपनर कोण? अशी असू शकते Team India Playing XI - Marathi News | Ind vs Ban 1st ODI Who will be Opening batting partner with Rohit Sharma Shikhar Dhawan or KL Rahul see Team India predicted playing 11 against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितबरोबर ओपनर कोण? अशी असू शकते 'टीम इंडिया'ची Playing XI

आज रंगणार भारताचा बांगलादेशशी पहिला वन डे सामना ...

रोहित शर्मा-विराट कोहली यांच्यातला वाद खरा? रवी शास्त्रींच्या वक्तव्याने उडाली खळबळ; म्हणाले, खड्ड्यात गेलं...  - Marathi News | Team India ex coach Ravi Shastri gives insider's take on Virat Kohli-Rohit Sharma rift rumours, say Vo sab bhaad mein gya yaar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा-विराट कोहली यांच्यातला वाद खरा? रवी शास्त्रींच्या वक्तव्याने उडाली खळबळ; म्हणाले...

Ravi Shastri On Rohit Sharma And Virat Kohli Rift : माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ७ वर्ष टीम इंडियामध्ये प्रशिक्षकाची भूमिका बजावली. ...

मी कोणाला खूश करण्यासाठी बसलो नाही.., विराट-रोहित यांच्या नात्यावर पाहा काय म्हणाले रवी शास्त्री - Marathi News | I didn t sit down to please anyone See what Ravi Shastri said on Virat kohli Rohit sharma relationship team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी कोणाला खूश करण्यासाठी बसलो नाही.., विराट-रोहित यांच्या नात्यावर पाहा काय म्हणाले रवी शास्त्री

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आपल्या बिंधास्त शैलीसाठी ओळखले जातात. ...

विराटने धू धू धुतले, पण अजिबात दु:ख नाही! - Marathi News | Virat washes Dhu Dhu, but not sad at all! haris rauf | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटने धू धू धुतले, पण अजिबात दु:ख नाही!

हारिस रौफ : हार्दिक किंवा कार्तिकच्या कामगिरीचे वाईट वाटले असते ...