लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
ICC Test Ranking: विजयाचे 'जादूगार' Ashwin, Shreyas Iyer ची मोठी झेप; Virat Kohli चं झालं नुकसान - Marathi News | ICC Test Ranking R Ashwin Shreyas Iyer climbs up Virat Kohli Cheteshwar Pujara drops places IND vs BAN test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयाचे 'जादूगार' अश्विन, अय्यर दोघांना मोठं बक्षिस; विराटचं झालं नुकसान

भारताने बांगलादेशला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला ...

विराट कोहली टी-२० तून तात्पुरता ब्रेक घेणार; महत्त्वाच्या मालिकांसाठी करतोय प्लॅन!  - Marathi News | virat kohli to take temporary break from t20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली टी-२० तून तात्पुरता ब्रेक घेणार; महत्त्वाच्या मालिकांसाठी करतोय प्लॅन! 

विराट कोहली आता वनडे आणि कसोटी क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.  ...

Hardik Pandya Rohit Sharma, IND vs SL: रोहित शर्मा, Virat Kohli, KL Rahul संघाबाहेर; हार्दिक पांड्या टीम इंडियाचा T20 कर्णधार! - Marathi News | Team India Squad announced for Sri Lanka T20 ODI series Hardik Pandya Rohit Sharma KL Rahul Virat Kohli Mukesh Kumar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: रोहित, विराट, राहुल संघाबाहेर; हार्दिक पांड्या टीम इंडियाचा T20 कर्णधार!

श्रीलंकेविरूद्धच्या वन डे आणि टी२० अशा दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर ...

IND vs BAN 2nd Test: R Ashwin चा मोठ्ठा पराक्रम! Team India ला विजय मिळवून देत थेट Virat Kohli च्या विक्रमाशी केली बरोबरी - Marathi News | R Ashwin equals Virat Kohli Record of Most Man Of the Match awards in test for Team India IND vs BAN  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनचा मोठ्ठा पराक्रम! भारताला जिंकवलं अन् थेट विराटच्या विक्रमाशी केली बरोबरी

काय आहे अश्विनचा जबरदस्त कारनामा, जाणून घ्या ...

विराट कोहलीमुळे 'ही' कसोटी जाणार? एका सत्रात सोडलेले चार झेल पडणार महागात - Marathi News | virat kohli poor fielding drops four catches in one session, IND vs BAN Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीमुळे 'ही' कसोटी जाणार? एका सत्रात सोडलेले चार झेल पडणार महागात

IND vs BAN : भारतीय संघाने या सामन्यावर चांगलीच पकड ठेवली होती आणि बांगलादेशचा संघ 100 धावांच्या आघाडीपूर्वीच ऑलआऊट होईल, असे वाटत होते. मात्र लिटन दासने भारतीय संघाच्या योजनेवर पाणी फेरले.   ...

Ind Vs Ban 2nd Test: बाद झाल्यानंतर बांग्लादेशी खेळाडूवर कोहली संतापला; शाकिबने लगेच केली मध्यस्थी, पाहा Video - Marathi News | Ind Vs Ban 2nd Test: Some heating arguments between Taijul Islam and Virat Kohli. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: बाद झाल्यानंतर बांग्लादेशी खेळाडूवर कोहली संतापला; शाकिबने लगेच केली मध्यस्थी

Ind Vs Ban 2nd Test: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी विराट कोहली आणि बांग्लादेशमधील एका खेळाडूचा वाद झाल्याचे पाहायला मिळाले.  ...

Ind Vs Ban 2nd Test: मेहदी हसन, शाकिबचा भेदक मारा, आघाडीचे चार फलंदाज बाद, मीरपूरमध्ये टीम इंडिया संकटात - Marathi News | Ind Vs Ban 2nd Test: Mehdi Hasan, Shakib's Penetrating Hit, Top Four Out, Team India In Trouble In Mirpur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेहदी हसन, शाकिबचा भेदक मारा, आघाडीचे चार फलंदाज बाद, मीरपूरमध्ये टीम इंडिया संकटात

Ind Vs Ban 2nd Test: मीरपूरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी बांगलादेशने दिलेल्या १४५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे ...

Ind Vs Ban 2nd Test: ‘आता शर्टही…’ टाइमपास करणाऱ्या बांगलादेशी फलंदाजाला विराटने डिवचले, व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | Ind Vs Ban 2nd Test: 'Now shirt too...' Virat scolds Bangladeshi batsman who was passing time, video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘आता शर्टही…’ टाइमपास करणाऱ्या बांगलादेशी फलंदाजाला विराटने डिवचले, व्हिडीओ व्हायरल 

Ind Vs Ban 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही विराट कोहलीचं आक्रमक रूप क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाले. फलंदाजीदरम्यान, टाइमपास करणाऱ्या बांगलादेशी फलंदाजाला विराटच्या या आक्रमकतेचा चांगलाच प्रसाद मिळाला. ...